आपला जिल्हा

स्थूलत्व व मधुमेह मुक्त अंतर्गत डॉ.जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान संपन्न.*

स्थूलत्व व मधुमेह मुक्त अंतर्गत डॉ.जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान संपन्न.*

*डॉ.नंदकुमार देवडीकर यांचे पुण्यतिथी निमित्त देवडीकर हॉस्पिटल च्या वतीने व्याख्यानाचे आयोजन.* अकलूज: (प्रतिनिधी )वैद्यकीय व्यवसायाचा उपयोग व्यवसायासाठी कमी आणि समाजसेवेसाठी...

टेंभुर्णी परिसरात अवैध धंदे जोमात

टेंभुर्णी परिसरात अवैध धंदे जोमात

टेंभुर्णी परिसरात अवैध धंदे जोमात .टेंभुर्णी (प्रतिनिधी ) :- सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टेंभूर्णी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अनेक अवैध...

कुठे थांबायचे कळले पाहिजे……………………. प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर, अकलूज9226144836

कुठे थांबायचे कळले पाहिजे……………………. प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर, अकलूज9226144836

कुठे थांबायचे कळले पाहिजे......! भाषण, कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत...

आ.राम सातपुतेंच्या गाडीचा वेळापूर जवळ अपघात.पांडुरंगाच्या कृपेने सुखरूप, काळजी करण्याचे कारण नाही-आ.राम सातपुते

आ.राम सातपुतेंच्या गाडीचा वेळापूर जवळ अपघात.पांडुरंगाच्या कृपेने सुखरूप, काळजी करण्याचे कारण नाही-आ.राम सातपुते

आ.राम सातपुतेंच्या गाडीचा अपघात पांडुरंगाच्या कृपेने सुखरूप, काळजी करण्याचे कारण नाही-आ.राम सातपुते अकलूज (प्रतिनिधी )भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष...

जुन्या भांडणाचा राग ठेवून अकलूज येथील तरुणावर खुनी हल्ला.

जुन्या भांडणाचा राग ठेवून अकलूज येथील तरुणावर खुनी हल्ला.

जुन्या भांडणाचा राग ठेवून अकलूज येथील तरुणावर खुनी हल्ला. अकलूज (प्रतिनिधी )जुन्या भांडणातील केस माघारी घे. अन्यथा मी तुला खलास...

कै.डॉ.नंदकुमार देवडीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त स्थूलत्व व मधुमेह मुक्त भारत अभियान अंतर्गत डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या मोफत व्याख्यानाचा लाभ घ्यावा -डॉ. श्रीकांत देवडीकर.

कै.डॉ.नंदकुमार देवडीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त स्थूलत्व व मधुमेह मुक्त भारत अभियान अंतर्गत डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या मोफत व्याख्यानाचा लाभ घ्यावा -डॉ. श्रीकांत देवडीकर.

“डॉ.कै.नंदकुमार देवडीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त स्थूलत्व व मधुमेह मुक्त भारत अभियान अंतर्गत डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या मोफत व्याख्यानाचा लाभ घ्यावा -डॉ....

सोमनाथ खंडागळे यांना राज्यस्तरीय ‘छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कार २०२२’

सोमनाथ खंडागळे यांना राज्यस्तरीय ‘छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कार २०२२’

सोमनाथ खंडागळे यांना राज्यस्तरीय 'छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कार २०२२' अकलूज :  येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सोमनाथ खंडागळे...

छत्रपती संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग मोकळा ; शरद पवारांनी नांदेड येथे दिले संकेत ‘

छत्रपती संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग मोकळा ; शरद पवारांनी नांदेड येथे दिले संकेत ‘

*छत्रपती संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग मोकळा ; शरद पवारांनी नांदेड येथे दिले संकेत '* नांदेड (प्रतिनिधी )छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा...

नागरिकांनो सावधान आपल्या कागदपत्रांचा वापर डुप्लिकेट सिम कार्ड खरेदी करण्यासाठी होतोय.

नागरिकांनो सावधान आपल्या कागदपत्रांचा वापर डुप्लिकेट सिम कार्ड खरेदी करण्यासाठी होतोय.

नागरिकांनो सावधान आपल्या कागदपत्रांचा वापर डुप्लिकेट सिम कार्ड खरेदी करण्यासाठी होतोय. पुणे (प्रतिनिधी )काही दिवसापूर्वी एका सायबर गुन्हेगाराचा शोध घेत...

इंदापूर येथे गर्भलिंग तपासणी कारवाईत माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील दोन डॉक्टरांचा समावेश.

इंदापूर येथे गर्भलिंग तपासणी कारवाईत माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील दोन डॉक्टरांचा समावेश.

  इंदापूर (प्रतिनिधी )गर्भलिंग तपासणी करणाऱ्या टोळीचा इंदापूर येथील वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस यांनी पर्दाफाश केला असून सदर गर्भलिंग तपासणी...

Page 51 of 53 1 … 50 51 52 53

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.