• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

इंदापूर येथे गर्भलिंग तपासणी कारवाईत माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील दोन डॉक्टरांचा समावेश.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 16, 2022
in आपला जिल्हा
0
इंदापूर येथे गर्भलिंग तपासणी कारवाईत माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील दोन डॉक्टरांचा समावेश.
0
SHARES
481
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इंदापूर (प्रतिनिधी )गर्भलिंग तपासणी करणाऱ्या टोळीचा इंदापूर येथील वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस यांनी पर्दाफाश केला असून सदर गर्भलिंग तपासणी कारवाई मध्ये माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील दोन डॉक्टर एक महिला यांचा समावेश आहे.दि १३ मे रोजी इंदापूरच्या वैद्यकीय पथकाने पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, ही कारवाई इंदापूरचे उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष खामकर व इंदापूर पोलिस यांच्या संयुक्त कारवाईने झाली. वैद्यकीय अधीक्षक डॉ संतोष खामकर यांना मिळालेल्या माहितीवरून इंदापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एका बलेनो कार (एम एच.सी जी ८०१६ )या चार चाकी गाडी मध्ये काही लोक फिरवून गर्भवती महिलांची बेकायदेशीरपणे गर्भाचे लिंग परीक्षण करीत आहेत. अशा माहितीवरून सदरची कारवाई करण्यासाठी डॉक्टर संतोष खामकर यांनी इंदापूर पोलिसांची मदत घेतली. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. संशयित कारचा शोध घेतला असता कार मौजे सुरवड येथील भांडगाव रोड जवळ थांबलेली दिसली. त्याच वेळी छापा टाकला असता संशईत दोन इसम एका गर्भवती महिला गर्भ तपासणी करताना आढळून आले. सदर तपासणी करणाऱ्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे १) प्रवीण पोपटराव देशमुख (वय 32 )राहणार- राजाळे तालुका -फलटण जिल्हा सातारा २) कौशिक अहमद शेख (वय ३०) राहणार- राजाळे तालुका फलटण जिल्हा सातारा असे सांगितले सदर कार मध्ये लिंग परीक्षण करणाऱ्या दोन मशीन दोन मोबाईल व इतर वैद्यकीय साहित्य मिळाले ते सर्व साहित्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संतोष खामकर उपजिल्हा रुग्णालय इंदापूर यांनी पंचांसमक्ष जप्त केले. ताब्यात घेतलेल्या इसमाकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी असे सांगितले की,कोळेगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापुर येथील डॉ सुशांत हनुमंत मोरे,डॉ हनुमंत ज्ञानेश्वर मोरे, सौ कमल हनुमंत मोरे यांनी मिळून आतापर्यंत अनेक गर्भवती महिलांची गर्भाचे लिंग परीक्षण केले आहे.तसेच सध्या तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला त्याच डॉक्टरांनी पाठवले आहे. त्यामुळे वरील आरोपीविरुद्ध पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कलम २३,२५ व२९ नुसार प्रथम वर्ग दंडाधिकारी इंदापूर यांच्या न्यायालयात डॉ संतोष मारुतीराव खामकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय इंदापूर यांनी कायदेशीर फिर्याद दिली.सदर कारवाई डॉ. माधव कणकवळे जिल्हा शल्य चिकित्सक औंध पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ संतोष खामकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय इंदापूर सोबत डॉ एकनाथ चंदनशिवे वैद्यकीय अधीक्षक बावडा ग्रामीण रुग्णालय, डॉ श्रीकृष्ण खरमाटे सहाय्यक अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय इंदापूर ,डॉ अमोल खनावरे वैद्यकीय अधिकारी बावडा ग्रामीण रुग्णालय यांच्या टीमने पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई केली सदरची कारवाई डॉ अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. मिलिंद मोहीते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती, तसेचमा गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक मा.प्रदीप सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील सहाय्यक फौजदार के बी शिंदे, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस नाईक मोहिते,ए एच टीयु पथकाचे पोलिस निरीक्षक चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी देशमुख यांनी मिळून कारवाई केली आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
नागरिकांनो सावधान आपल्या कागदपत्रांचा वापर डुप्लिकेट सिम कार्ड खरेदी करण्यासाठी होतोय.

नागरिकांनो सावधान आपल्या कागदपत्रांचा वापर डुप्लिकेट सिम कार्ड खरेदी करण्यासाठी होतोय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In