• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 7, 2026
in आपला जिल्हा
0
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ
0
SHARES
65
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

सदाशिवनगर :(प्रतिनिधी )श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगर यांच्या सन २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ, बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ व काटा पूजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.

बॉयलर अग्नी प्रदीपन कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. काटा व बैलगाडी पूजन सहकार महर्षी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव माने देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. सत्यनारायण पूजा कारखान्याचे संचालक दादासाहेब वाघमोडे पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी शोभा वाघमोडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी कै. सहकार महर्षी काकासाहेब, अक्कासाहेब व कै. पप्पासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे ज्येष्ठ सभासद यशवंत धोंडीबा दुधाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस;

सभासदांना साखर देण्याची घोषणाकार्यक्रमप्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १५ दिवसांचा पगार बोनस देण्याची घोषणा केली.

तसेच ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्यात घातलेल्या उसाच्या प्रमाणात प्रति टन अर्धा किलो साखर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

कारखान्याच्या सभासदांना पाच किलो साखर सवलतीच्या दराने देण्याची घोषणाही त्यांनी केली.

यावेळी ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी कारखान्यास जास्तीत जास्त ऊस पुरवठा करण्याचे आवाहन करण्यात आले. ऊस वाहतूक बैलगाडी मुकादम व ऊस उत्पादक सभासदांचा चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, शिवांशिका विश्वतेजसिंह मोहिते पाटील, प्रकाश आप्पा पाटील, अॅड. शिवाजीराव पिसाळ, पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर, शिवामृत दूध उत्पादक संघाचे व्हा. चेअरमन दत्तात्रय भिलारे, माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम देशमुख, माजी उपसभापती प्रतापराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील, जिल्हा परिषद सदस्य मारुती लोंढे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

.तसेच राहुल बापू वाघमोडे, पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब पाटील, प्रवीण वाघमोडे, मानसिंग मोहिते, अभिमान सावंत, मधुकर वाघमोडे पाटील, RPI पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सोमनाथ भोसले, RPI तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष देविदास ढोपे, सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक विजयकुमार देशमुख, सुरेश बापू पाटील, तात्यासाहेब एकतपुरे, धनंजय सावंत, शिवामृत दूध उत्पादक संघाचे संचालक सचिन रणनवरे, भास्कर तुपे, जगन्नाथ जाधव, शरद साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण तात्या पवार, लखन चव्हाण, अॅड. नितीन मामा खराडे, सचिन साळुंखे, विराज निंबाळकर, चंद्रकांत शिंदे, दत्ता चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.याशिवाय सरपंच वीरकुमार दोशी, एकनाथ शिंदे, बाळासाहेब कदम, विष्णुपंत घाडगे, बाबासाहेब इंगळे, अनिल वाघमोडे, नारायण ताटे देशमुख, हर्षाली निंबाळकर, संदीप नरळे, विलास फडतरे, कल्याण हुलगे, माऊली सुळ, भोजराज माने, शिवराज निंबाळकर, विठ्ठल तात्या अर्जुन, बिनु पाटील, उत्तम माने, दीपक माने देशमुख, अभिषेक वाघमोडे पाटील, गोरख जानकर, विलास आद्रट, एकनाथ वाघमोडे, हनुमंत साळुंखे, राहुल दुधाळ, संतोष महामुनी, पत्रकार सुरेश शेंडे, तानाजी वाघमोडे, रामदास काळे, हनुमंत झजे, अनिकेत पवार, बाबुराव तरंगे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमास श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी संचालक, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक, शिवामृत दूध उत्पादक संघाचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायट्यांचे पदाधिकारी, कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, सहकार महर्षी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास यादव, शिवामृत दूध संघाचे कार्यकारी संचालक रविराज इनामदार, कारखान्याचे अधिकारी-कर्मचारी, व्यापारी, पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

.संघर्ष योद्धा न्यूज जनतेचा आवाज

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
भारतीय दलित पॅंथरचा वर्धापन दिन यंदा जिल्हास्तरावर – आरक्षण वर्गीकरणावर चर्चा सत्र व मोफत पुस्तक वाटप*
आपला जिल्हा

भारतीय दलित पॅंथरचा वर्धापन दिन यंदा जिल्हास्तरावर – आरक्षण वर्गीकरणावर चर्चा सत्र व मोफत पुस्तक वाटप*

August 3, 2026
Next Post
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In