:* भारतीय दलित पॅंथरचा वर्धापन दिन यंदा जिल्हास्तरावर – आरक्षण वर्गीकरणावर चर्चा सत्र व मोफत पुस्तक वाटप*
पुणे/सोलापूर*: (प्रतिनिधी )शाहू-फुले-आंबेडकर विचारांवर चालणारे एकमेव संघटन `भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र` चा वर्धापन दिन दरवर्षी 3 ऑगस्ट रोजी पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
यावर्षी काही तांत्रिक अडचणींमुळे केंद्रीय कार्यक्रम पुण्यात न घेता, संस्थापक अध्यक्ष *अंबादास शिंदे* यांच्या आदेशानुसार राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात वर्धापन दिन सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावर्षीच्या वर्धापन दिनानिमित्त `चालू जिवंत प्रश्न – अ, ब, क, ड आरक्षण वर्गीकरण` या विषयावर *चर्चा सत्र* आयोजित करण्यात आले आहे. तसेच या विषयाच्या अभ्यासासाठी *मोफत पुस्तकांचे वाटप* देखील करण्यात येणार आहे.
संघटनेच्या ध्येय-धोरणांचा प्रसार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.*
सोलापूर जिल्ह्यातील कार्यक्रमाचे नियोजन:* ` *पॅंथर संतोष कांबळे`* `सोशल मीडिया प्रमुख व सोलापूर जिल्हा सरचिटणीस, भारतीय दलित पॅंथर` यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.—🇪🇺 *जय भीम* 🇪🇺 *शाहू-फुले-आंबेडकर विचारांवर* *चालणारे एकमेव संघटन* भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र *संस्थापक अध्यक्ष: अंबादास शिंदे
* ३ ऑगस्ट २०२६संघटनेचा वर्धापन दिन सोहळानेहमीप्रमाणे पुण्यात होणारा मुख्य कार्यक्रम यंदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द.संस्थापक अध्यक्षांच्या आदेशानुसार यंदा प्रत्येक जिल्ह्यात सोहळा साजरा.**सोलापूर जिल्हा विशेष**1. विषय: चालू जिवंत प्रश्न – अ, ब, क, ड आरक्षण वर्गीकरण 2. चर्चा सत्राचे आयोजन3. अभ्यासासाठी मोफत पुस्तक वाटपसर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती.
कार्यक्रम संयोजक: *पॅंथर संतोष कांबळे* सोशल मीडिया प्रमुख व सोलापूर जिल्हा सरचिटणीसभारतीय दलित पॅंथर, सोलापूर *तारीख आणि वेळ मी आपणास लवकरच कळवेल* #DalitPanther #ShahuPhuleAmbedkar #VardhapanDin #ArakshanVargikaran #JaiBhim #Solapur







