• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home मनोरंजन

भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 7, 2026
in मनोरंजन
0
भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार

मुंबई (प्रतिनिधी )अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत ऐतिहासिक चित्रपट येत्या 1 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे

. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. अंगावर शहारा आणणारा टीझर आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज अभिनेत्यांची भूमिका असणार आहे.

मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा या चित्रपटात गेण्यात आला आहे. चित्रपटाची निर्मिती जेनेलिया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे.

दिग्गज कलाकारांची ‘राजा शिवाजी’ सिनेमात मांदियाळी:-

संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन अशा दिग्गज कलाकारांची ‘राजा शिवाजी’ सिनेमात मांदियाळी आहे. रितेश देशमुख यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. याचा पहिला लूक पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. टीझरमध्ये रितेशला महाराजांच्या भूमिकेत पाहिल्यावर प्रेक्षक एकच जल्लोष करताना दिसत आहेत. तर, त्याची पत्नी जिनिलीया देशमुख या सिनेमात सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून पोस्टरमधील त्यांचा लूक चर्चेत आला आहे.

स्वराज्य लढ्याची गाथा उलगडणार

राजा शिवाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि दूरदृष्टीचा गौरव करणारा सिनेमॅटिक अनुभव देणार असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या स्वराज्याच्या लढ्याची गाथा या चित्रपटातून प्रभावीपणे मांडली जाणार आहे.

चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी प्रसिद्ध संगीतकार जोडी Ajay-Atul यांच्याकडे आहे, तर नामांकित छायाचित्रकार Santosh Sivan या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या दृश्य आणि श्राव्य मांडणीबाबत उत्सुकता वाढली आहे.

कधी होणार प्रदर्शित ?

ज्योती देशपांडे आणि जेनेलिया डिसूझा निर्मित, रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे 2026 रोजी, म्हणजेच महाराष्ट्र दिनी, जगभर प्रदर्शित होणार आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी, दमदार स्टारकास्ट आणि भव्य मांडणीमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

.#राजा_शिवाजी #RajaShivaji #RiteishDeshmukh #ChhatrapatiShivajiMaharaj#मराठीसिनेमा #MarathiCinema #HistoricalMovie #EpicCinema#ShivajiMaharaj #स्वराज्य #MarathaEmpire #MaharashtraDay#1मे2026 #MovieRelease #Bollywood #MarathiFilmIndustry#AjayAtul #SantoshSivan #GeneliaDeshmukh#संघर्षयोद्धा #NewsUpdate #मराठीबातम्या #TrendingNow

Related Posts

नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*
मनोरंजन

नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*

March 24, 2026
शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम
मनोरंजन

शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम

March 17, 2026
अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन
मनोरंजन

अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

February 23, 2026
अकलूज येथील श्रीपाद संगीत क्लासेसच्या विद्यार्थिनींचे संगीत परीक्षेत यश
मनोरंजन

अकलूज येथील श्रीपाद संगीत क्लासेसच्या विद्यार्थिनींचे संगीत परीक्षेत यश

February 2, 2026
रत्नाई महोत्सवात गायन आणि नृत्याचा आविष्कार* सुषमा महामुनी
मनोरंजन

रत्नाई महोत्सवात गायन आणि नृत्याचा आविष्कार* सुषमा महामुनी

November 19, 2025
कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला ईस्टर्न युरोप अवार्ड; विदेशात पुन्हा एकदा मानाचा तुराअल्ताफ शेख यांच्या उत्कृष्ट लेखणीसह दिग्दर्शनाचा युरोपात डंका
मनोरंजन

कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला ईस्टर्न युरोप अवार्ड; विदेशात पुन्हा एकदा मानाचा तुराअल्ताफ शेख यांच्या उत्कृष्ट लेखणीसह दिग्दर्शनाचा युरोपात डंका

November 10, 2025
Next Post
अकलूज पोलिसांची मोठी कामगिरी; ५० हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत

अकलूज पोलिसांची मोठी कामगिरी; ५० हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!