• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home मनोरंजन

नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 24, 2026
in मनोरंजन
0
नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*

संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)आजच्या डिजिटल युगात मुलं मोबाईलमध्ये रमून जात आहेत पण नाटकासारखी कला त्यांना प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते.संवाद कौशल्य, शरीर भाषा आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी नाटक अत्यंत उपयुक्त आहे असे मत कोल्हापूरचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय हळदीकर यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,मुंबई शाखा अकलूज शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज,विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग,शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज व ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲण्ड टेक्नॉलॉजी, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने नाटकांची परंपरा नव्या पिढीला माहिती होण्यासाठी जिथे शाळा, कॉलेज तिथे रंगमंच हा एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद किल्ला शाळा अकलूज येथे करण्यात आला.या शुभारंभाप्रसंगी संजय हळदीकरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी अमीत पुंज, लाला मुजावर,नितीन बनकर, नागन्नाथ साळवे,केदार लोहकरे, सयाजी मगर,मोतीराम वाघमोडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

शुभारंभा दिवशी जि.प.शाळा शंकरनगर,शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल शंकरनगर या ठिकाणीही शुभारंभाचा प्रयोग करण्यात आला.हळदीकर म्हणाले,नाटक ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नाही तर ती जीवन समजून घेण्याची एक प्रभावी कला आहे.

‘जिथे शाळा, कॉलेज तिथे रंगमंच ’ हा उपक्रम मुलांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि अभिव्यक्तीची ताकद वाढवणारा आहे.लहान वयातच मुलांनी नाटकाच्या माध्यमातून विचार मांडायला शिकले, तर ते भविष्यात अधिक संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनतील.नाटक करताना टीमवर्क,शिस्त आणि वेळेचे महत्त्व समजते.प्रत्येक भूमिकेला महत्त्व असते.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने या कलेचा अनुभव घ्यावा.भीती बाजूला ठेवून रंगमंचावर या स्वतःला व्यक्त करा आणि या सुंदर कलेचा आनंद घ्या.शिक्षकांनीही अशा उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे, कारण यातूनच उद्याचे उत्तम कलाकार आणि जागरूक नागरिक घडतील.

या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सौ.शितलदेवी मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून प्रत्यक्ष नियोजन आणि संकल्पना आणि यशस्वी आयोजनासाठी अभिनेते अजय तपकिरे,सुनील कांबळे, डॉ.विश्वनाथ आवड,अमित पुंज, औदुंबर भिसे हे परिश्रम घेत आहेत.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन;               अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन; अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*

October 12, 2026
अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव
मनोरंजन

अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव

August 17, 2026
भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार
मनोरंजन

भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार

April 7, 2026
शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम
मनोरंजन

शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम

March 17, 2026
अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन
मनोरंजन

अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

February 23, 2026
अकलूज येथील श्रीपाद संगीत क्लासेसच्या विद्यार्थिनींचे संगीत परीक्षेत यश
मनोरंजन

अकलूज येथील श्रीपाद संगीत क्लासेसच्या विद्यार्थिनींचे संगीत परीक्षेत यश

February 2, 2026
Next Post
संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका:*                                     *लग्न जमेना… कळी सुटेना* –                              *शिक्षणाचा फुगवटा आणि नोकरीच्या अटींमुळे विवाह वय पुढे ढकलले जातेय*                                                        *क्रमशः भाग २*

संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका:* *लग्न जमेना... कळी सुटेना* – *शिक्षणाचा फुगवटा आणि नोकरीच्या अटींमुळे विवाह वय पुढे ढकलले जातेय* *क्रमशः भाग २*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In