• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home मनोरंजन

शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 17, 2026
in मनोरंजन
0
शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम

अकलूज / प्रतिनिधी

विद्यार्थ्यांमध्ये नाट्यकलेबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा तसेच त्यांच्यात दडलेले अभिनय गुण विकसित व्हावेत या उद्देशाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई शाखा अकलूज यांच्या वतीने ‘शाळा-कॉलेज तिथे नाटक’ हा विशेष सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयांच्या प्रांगणात जाऊन विद्यार्थ्यांसाठी थेट नाट्य सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अकलूज शाखेचे प्रमुख कार्यवाह डॉ.विश्वनाथ आवड यांनी दिली

.डॉ.आवड म्हणाले, नाट्य परिषदेचे अध्यक्ष खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे

. नाटक ही केवळ मनोरंजनाची कला नसून ती समाजाचे प्रतिबिंब दाखवणारी आणि जीवनातील विविध पैलूंना स्पर्श करणारी प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात नाट्यकलेचे महत्त्वपूर्ण योगदान असते.

अभिनय, संवादकौशल्य, आत्मविश्वास, टीमवर्क आणि सर्जनशीलता वाढविण्यासाठी नाटक हा अत्यंत प्रभावी मार्ग मानला जातो. याच उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत शाळा किंवा महाविद्यालयाच्या प्रांगणात सुमारे एक तासाचे नाट्य सादरीकरण केले जाणार असून यामध्ये सामाजिक आशय असलेली तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी नाट्यकृती सादर करण्यात येईल.

विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी संबंधित शैक्षणिक संस्थांकडून कोणतेही मानधन घेतले जाणार नाही.

सादरीकरणासाठी येणारे कलाकार हे नाट्य परिषदेचे अनुभवी कलाकार असतील.शाळा व महाविद्यालयांनी आपल्या सोयीप्रमाणे कार्यक्रमाची वेळ व दिनांक निश्चित करून कळवावा.

हा उपक्रम २० मार्च ते ३० मार्च या कालावधीत आयोजित करण्यात येणार असून कार्यक्रम आयोजित करण्यासाठी इच्छुक संस्थांनी १९ मार्चपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

सदर कार्यक्रम स्टेज, सभागृह, हॉल किंवा वर्गखोलीत देखील सहज आयोजित करता येईल.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नाट्यप्रयोग पाहण्याची संधी मिळणार असून त्यांच्या कलागुणांना प्रेरणा मिळेल

. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळा व महाविद्यालयांनी अधिक माहितीसाठी 9422028838, 77760 62402, 84838 15394, 80550 41260, 9503773073 या क्रमांकावर संपर्क साधावा,

असे आवाहनही नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Posts

भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार
मनोरंजन

भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार

April 7, 2026
नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*
मनोरंजन

नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*

March 24, 2026
अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन
मनोरंजन

अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

February 23, 2026
अकलूज येथील श्रीपाद संगीत क्लासेसच्या विद्यार्थिनींचे संगीत परीक्षेत यश
मनोरंजन

अकलूज येथील श्रीपाद संगीत क्लासेसच्या विद्यार्थिनींचे संगीत परीक्षेत यश

February 2, 2026
रत्नाई महोत्सवात गायन आणि नृत्याचा आविष्कार* सुषमा महामुनी
मनोरंजन

रत्नाई महोत्सवात गायन आणि नृत्याचा आविष्कार* सुषमा महामुनी

November 19, 2025
कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला ईस्टर्न युरोप अवार्ड; विदेशात पुन्हा एकदा मानाचा तुराअल्ताफ शेख यांच्या उत्कृष्ट लेखणीसह दिग्दर्शनाचा युरोपात डंका
मनोरंजन

कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला ईस्टर्न युरोप अवार्ड; विदेशात पुन्हा एकदा मानाचा तुराअल्ताफ शेख यांच्या उत्कृष्ट लेखणीसह दिग्दर्शनाचा युरोपात डंका

November 10, 2025
Next Post
माळशिरस तालुक्यात पुरवठा विभागाचा सर्व्हर महिनाभर ठप्प; नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांचे हाल*

माळशिरस तालुक्यात पुरवठा विभागाचा सर्व्हर महिनाभर ठप्प; नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांचे हाल*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!