• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home मनोरंजन

अकलूजमध्ये एफ एम प्रक्षेपक केंद्र स्थापनेसाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 31, 2025
in मनोरंजन
0
अकलूजमध्ये एफ एम प्रक्षेपक केंद्र स्थापनेसाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी
0
SHARES
391
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूजमध्ये एफ एम प्रक्षेपक केंद्र स्थापनेसाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

प्रतिनिधी; नुकतेच प्रसार भारतीने भारतभर एफ एम स्टेशन स्थापित करण्याची घोषणा केली आहे.त्या अनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूज शहरात एफ.एम.प्रक्षेपक स्थापित करण्याच्या मागणीसंदर्भात सुचना आणि प्रसारण (प्रसार भारतीचे) केंद्रीय मंत्री ना.अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.अकलूज शहरात दूरदर्शन रिले सेंटर (५०० वेंट) कार्यरत होते. अकलूज शहर हे दूरदर्शन सेंटर डी.एम.सी. सोलापूर (महाराष्ट्र) याच्या अधीन काम करत आहे. येथे दुरदर्शनचे साहित्य आणि टॉवर (मिनार) उपलब्ध आहे, ज्यातील एक एफ एम प्रक्षेपकासाठी राखीव ठेवले गेले आहे. यासर्व गोष्ट लक्षात घेऊन अकलूजमध्ये १ कि. वेंट किंवा १०० वेंट एफ एम प्रक्षेपक स्थापित करण्यास मान्यता द्यावी यामुळे पूर्ण मतदारसंघाला फायदा होईल अशी मागणी खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.

अकलूज आणि आसपासच्या पाच तालुक्यातील एकत्रित लोकसंख्येचा अंदाज १५ लाख आहे. जर अकलूजमध्ये १ कि. वेंट एफ एम प्रक्षेपक कार्यरत झाला तर, सर्वाधिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. लोकांना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन, राजकीय तसेच पंतप्रधानांच्या मन की बात’ सारखी महत्त्वाची माहिती मिळू शकेल. अकलूज एफ एम प्रक्षेपक असल्यास ५० किमी अंतरातील पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल.शेतकऱ्यांना रेडिओद्वारे अधिक माहिती मिळाल्यास त्यांना फायदेशीर ठरू शकते.

तसेच, पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ चा सुमारे १५ लाख लोकांना लाभ मिळू शकतो. या सर्व गोष्टीं खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय मंत्र्यांना निदर्शनास आणून देत एफ.एम स्टेशन उभा करावे म्हणून मागणी केली.

Related Posts

भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार
मनोरंजन

भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार

April 7, 2026
नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*
मनोरंजन

नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*

March 24, 2026
शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम
मनोरंजन

शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम

March 17, 2026
अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन
मनोरंजन

अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

February 23, 2026
अकलूज येथील श्रीपाद संगीत क्लासेसच्या विद्यार्थिनींचे संगीत परीक्षेत यश
मनोरंजन

अकलूज येथील श्रीपाद संगीत क्लासेसच्या विद्यार्थिनींचे संगीत परीक्षेत यश

February 2, 2026
रत्नाई महोत्सवात गायन आणि नृत्याचा आविष्कार* सुषमा महामुनी
मनोरंजन

रत्नाई महोत्सवात गायन आणि नृत्याचा आविष्कार* सुषमा महामुनी

November 19, 2025
Next Post
चाकोरे येथे गणेश जयंती उत्साहात साजरी

चाकोरे येथे गणेश जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!