• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home मनोरंजन

कलेच्या प्रांगणातल्या पाखरांना आकाशात विहार करण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण करणारे जयसिंह मोहिते-पाटील.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 19, 2023
in मनोरंजन
0
कलेच्या प्रांगणातल्या पाखरांना आकाशात विहार करण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण करणारे जयसिंह मोहिते-पाटील.
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*कलेच्या प्रांगणातल्या पाखरांना आकाशात विहार करण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण करणारे जयसिंह मोहिते-पाटील.*

संग्रामनगर दि.१९ (केदार लोहकरे यांजकडून)

शिक्षण प्रसारक मंडळ असो किंवा प्रताप क्रिडा मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेळोवेळी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थींचा सर्वांगीण विकास झालेला आहे.आज ही मुले नावारूपाला आली आहेत.त्यांनी आपले नाव मोठे करत गावाचे,तालुक्याचे, जिल्ह्याचे व संस्थेच्या नावात मानाचा तुरा रोवला आहे.

यामध्ये आनंदयात्रा,रयतेचा राजा शिवछत्रपती,गौरव मराठी मातीचा,गौरव भारतीय लोककलेचा,नृत्य व अभिनय प्रशिक्षण यासारख्या अनेक उपक्रमामुळे आज अनेक विद्यार्थी दूरदर्शन मालिका व चित्रपट सृष्टीमध्ये अत्यंत उत्कृष्टपणे कामगिरी करताना दिसत आहेत. यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेता चित्रपट दिग्दर्शक मकरंद माने,गाजलेल्या सैराट मराठी चित्रपटाची प्रमुख हिराॅईन रिंकू राजगुरू उर्फ आर्ची,छोट्या पडद्यावरील छत्रपती संभाजी महाराज सिरीयलमध्ये बहिर्जी नाईकांची भूमिका अजरामर करणारे अजय तपकिरे,सोमनाथ कांबळे,सेंट्रल युनिव्हर्सिटी, सागर,मध्य प्रदेश येथे नाट्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना नृत्य अभिनय व दिग्दर्शनाचे धडे देणारे आपल्या संस्थेचे विद्यार्थी डॉ.अल्ताफ मुलाणी,प्रसिद्ध दिग्दर्शक सहदेव घोलप,सिनेदिग्दर्शक योगिराज भिसे,चित्रपट अभिनेता योगेश खिल्लारे,राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त दिग्दर्शक प्रा.धीरज गुरव, एनडीटीव्ही दिल्लीमध्ये काम करणारा असिफ मुजावर यासारखे अनेक विद्यार्थी आज चित्रपट व दूरदर्शन मालिकांमधून चमकताना दिसत आहेत.या व्यतिरिक्त अनेक कलावंत आहेत हे केवळ आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून जाणीवपूर्वक राबवलेल्या उपक्रमामुळे व आपल्या दूरदृष्टीमुळे त्यांचे उज्वल भवितव्य घडले आहे.

हि सगळी मुले भले ही पैशांनी गरीब असतील पण त्यांच्यातील कलेची श्रीमंती ओळखून त्या मुलांना संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या कलेला सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.म्हणून त्यांना कोणताच आधार नसणारी ही सारी लेकरे तुम्ही दिलेल्या योग्य वेळी संधीमुळे आज नावारूपाला आली आहेत.आकाशात मुक्तपणे गवसणी घालत आहेत. बाळदादांनी आपल्या कलावंतावरील प्रेमाची महती शब्दात सांगेल तेवढे कमीच आहे.पण सोन्याचा कस सोनाराला जास्त कळतो म्हणूनच तो अस्सल बाव्वन्नकशी सोने बरोबर शोधून काढतो तशीच बाळदादांची नजर आहे.

योग्य वेळी पाठीशी उभे राहून व सहकार्य केल्यामुळे ही मुले नावारूपाला आली आहेत.केवळ वल्गना करणारे भरपुर असतात पण दिलेला शब्द सत्यात उतरवणारे फक्त माळशिरस तालुक्यात जयसिंह मोहिते-पाटील आहेत.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन;               अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन; अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*

October 12, 2026
अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव
मनोरंजन

अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव

August 17, 2026
भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार
मनोरंजन

भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार

April 7, 2026
नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*
मनोरंजन

नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*

March 24, 2026
शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम
मनोरंजन

शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम

March 17, 2026
अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन
मनोरंजन

अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

February 23, 2026
Next Post
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अकलूज शहरात विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने पथसंचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अकलूज शहरात विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने पथसंचलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In