*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अकलूज तर्फे ‘इंटरनॅशनल फालमफोक’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रा.धीरज गुरव सर, निर्मिती व्यवस्थापक अजिंक्य लाडे व चित्रपटात काम केलेले अकलूजचे जेष्ठ कलाकार श्री. प्रेमसागर पुंज यांचा सत्कार संपन्न*
‘इंटरनॅशनल फालमफोक’ या चित्रपटाची निवड २५ व्या “सांस्कृतिक कलादर्पण मराठी चित्रपट महोत्सव,मुंबई” येथे झाली व त्याचे स्क्रीनिंग दिनांक 2 मार्च रोजी रवींद्र नाट्य मंदिर,प्रभादेवी, दादर येथे संपन्न झाले त्याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अकलूज शाखेच्या वतीने चित्रपटाचे दिग्दर्शक प्रा.धीरज गुरव सर, निर्मिती व्यवस्थापक अजिंक्य लाडे व चित्रपटात काम केलेले अकलूजचे जेष्ठ कलाकार श्री. प्रेमसागर पुंज यांचा सत्कार अकलूज येथे करण्यात आला या वेळेस अभावीप पंढरपूर जिल्हा सहसंयोजक हितेश पुंज , जिल्हा सहसंयोजक दिग्विजय देशमुख, अकलूज शहर सहमंत्री सुरज रणवरे, अकलूज शहर सोशल मीडिया प्रमुख श्री दत्त गायकवाड,SMM महाविद्यालय प्रमुख विशाल निकम, प्रथमेश काशीद, उत्कर्ष बोडके अजय धाईंजे व इतर कार्यकर्ते उपस्थित होतेयावेळेस चित्रपट अशीच प्रगती करत राहो व अनेकानेक पुरस्कार प्राप्त करो अशा शुभेच्छा विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आल्या.







