• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home मनोरंजन

13 फेब्रुवारी , रेडिओ दिन – डाॅ. अरविंद कुंभार, रेडिओ शौकीन (पक्षी व पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पर्यावरण पत्रकार)

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 13, 2023
in मनोरंजन
0
13 फेब्रुवारी , रेडिओ दिन – डाॅ. अरविंद कुंभार, रेडिओ शौकीन (पक्षी व पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पर्यावरण पत्रकार)
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*13 February, रेडिओ दिन*

प्रभावी माध्यमाचा एक साधन म्हणजे रेडिओ. एकेकाळी हर्व जण रेडिओवर अवलंबून होते. भारतात रेडिओ प्रसारण *All India Radio / आकाशवाणी* या नावाने १९२३ मध्ये सुरू झाला. आकाशवाणी / नभोवाणी या माध्यमातून बातम्या, संगीत व नभोनाट्य, क्रिकेट समालोचन इ. कार्यक्रम ऐकणारा शौकिनांचा मोठा वर्ग होता. सुरुवातीच्या काळापासून रेडिओला परवाना (लायसेन्स) असायचं. काही काळानंतर दोन बॅंड पर्यंतच्या रेडिओंना सूट मिळाली. १९८१ पर्यंत रेडिओ लायसेन्स मुक्त झाला.आमच्या गावी (तद्देवाडी) एखादा पोलीस शिपाई आला तर रेडिओधारक (लायसेन्स नूतनीकरण न केलेले) रेडिओ रानात/ शेतात नेऊन लपवायचे! काही काळ रेडिओ फक्त धनिक लोकांकडेच बघायला मिळायचा. लग्नात नवरदेव‌ रेडिओ साठी रुसून बसायचा. माझ्या दोन भगिनींच्या लग्नात रेडिओ आंदण दिलेलं मला आठवतेय. *मर्फी, बुश व फिलिप्स* ह्या कंपनीचे रेडिओ नावाजलेले होते. *जेटकिंग व अपर्णा* या कंपनीचे रेडिओ सुमार दर्जाचे व *दिल्ली मेड* म्हणून ओळखायचे. . दर वर्षी मार्चमध्ये ₹१५/- (जिल्ह्यातील मुख्य पोस्ट ऑफीसात ) भरून नूतनीकरण व्हायचे. ग्रामीण भागातील लोकांमध्ये रेडिओ ऐकायची मोठी प्रस्थ होती. *मनगटावर गड्याळ व काखेत रेडिओ असणे म्हणजे दिमाखदार व डौलदार वाटायचे!!* सकाळी आठ वाजता सिलोन केंद्रावरून लोकं मनगटावरील घड्याळाला चावी देऊन टायमिंग लावायचे. मी पण एक रेडिओ शौकीन आहे. *सदासंचारीचा* कास धरलेला मी नेहमी रेडिओला शालेय जीवनापासून दोस्त करून आहे. रेडिओच्या संगतीने माझ्यात प्रचंड प्रगती झाली आहे. विविध भाषेतील बातम्या ऐकत असल्यामुळे माहितीगार तर झालोच आहे; शिवाय भाषा समृद्ध झाली. रेडिओला इतकं चिकटून आहे की मी पहिल्यापासून टीव्हीला सुमार महत्व दिलं आहे. १५ जुलै २०१८ पासून मी टीव्ही पाहणे बंद केले आहे. सध्या निवृत्ती पत्करून मूळगावी, तद्देवाडी येथील नव्याने साकारलेल्या निसर्गरम्य *अरविंदनात* ग्रामीण जीवनशैलीचे अवलंबकरून रेडिओ ऐकण्याची मौज लुटत आहे. काळौघात विज्ञानात झालेल्या क्रांतीमुळे दूरदर्शन सह इतर अनेक माध्यमे उदयास आल्यामुळे रेडिओ कालबाह्य होत चालले आहे. मात्र एक लक्ष्यात ठेवा रेडिओ तुमचा वेळ न घेता तुम्हा समृद्धी कडे नेते. दूरदर्शनचा नाद सोडा, त्यांच्यामुळे तुमचा खूप नुकसान होतो.

– *डाॅ. अरविंद कुंभार, रेडिओ शौकीन (पक्षी व पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पर्यावरण पत्रकार)*

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन;               अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन; अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*

October 12, 2026
अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव
मनोरंजन

अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव

August 17, 2026
भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार
मनोरंजन

भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार

April 7, 2026
नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*
मनोरंजन

नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*

March 24, 2026
शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम
मनोरंजन

शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम

March 17, 2026
अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन
मनोरंजन

अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

February 23, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्याच्या विधान भवन विधान परिषेद मध्ये आमचा विषय मांडा- अनुसूचीत जाती-जमाती बचाव समीती, माळशिरस तालुका

महाराष्ट्र राज्याच्या विधान भवन विधान परिषेद मध्ये आमचा विषय मांडा- अनुसूचीत जाती-जमाती बचाव समीती, माळशिरस तालुका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In