*महाराष्ट्र राज्याच्या विधान भवन विधान परिषेद मध्ये आमचा विषय मांडा- अनुसूचीत जाती-जमाती बचाव समीती, माळशिरस तालुका*
अनुसूचीत जाती-जमाती बचाव समीती, माळशिरस तालुका यांनी विधान परिषेद आमदार मा.श्री. रणजीतसिंह मोहिते-पाटील व अनुसूचीत जाती राखीव विधानसभा माळशिरस मतदार संघाचे आमदार मा.श्री. रामभाऊ सातपूते यांना भेटून दि. १६ फेब्रुवारी होणाऱ्या जन अक्रोश मोर्चा संदर्भात व माळशिरस तालुक्यातील जात चोरी प्रकरण मंत्रिमंडळ दोन्ही सभागृहात मांडावे अशी मागणी केली…






