• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 28, 2026
in आपले शहर
0
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
0
SHARES
67
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

अकलूज:(प्रतिनिधी )डॉ. श्रीकांत देवडीकर व डॉ. मानसी देवडीकर या दांपत्याने रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल टाकले असल्याचे मत आमदार सतेज पाटील यांनी, माळेवाडी-अकलूज येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक व सुसज्ज अशा देवडीकर मेडिकल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शितलदेवी मोहिते पाटील, प्रकाश पाटील,सुजय माने पाटील, डॉ. एम के इनामदार, डॉ.विवेक गुजर,वसुंधरा नंदकुमार देवडीकर, निशांत पाटील, डी. वाय.पाटील, डॉ.शीतल शहा, डॉ.अभिजीत राजेभोसले, उद्धव पाटील, डॉ.श्रीकांत देवडीकर, डॉ. मानसी देवडीकर यांच्यासह मोठ्या संख्येने माळेवाडी अकलूज परिसरातील नागरिक उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.सतेज पाटील म्हणाले की, या मातीशी नात ठेवत,स्वर्गीय डॉ.नंदकुमार देवडीकर यांनी अकलूजमध्ये रुग्ण सेवा केली.तसेच डॉ. श्रीकांत देवडीकर व डॉ. मानसी देवडीकर यांनी रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल टाकले आहे. हे वैभव मोठ्या सचोटीने उभे केले आहे. डॉक्टरवर विश्वास ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे असते.

कारण प्रत्येक डॉक्टर अभ्यासपूर्ण हिस्ट्री बघत असतात.मी 90 सालापासून अकलूजला येत आहे.अकलूज म्हणले की मोहिते पाटील आले, हे महाराष्ट्राला माहीत आहे. 50 वर्षात मोहिते पाटील यांनी जे काम केले आहे ते पाचशे वर्षात विसरता येणार नाही असे ते म्हणाले.

मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीकांत देवडीकर म्हणाले की, आजचा दिवस भावनेचा आहे. कृतज्ञनेचा आहे आणि आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे.माझे वडील स्वर्गीय डॉ.नंदकुमार देवडीकर यांनी 1982 साली अकलूज परिसरातील नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून त्यांनी मेडिकल हबची पायाभरणी करून, विश्वासाची जाणीव सुरू केली होती.1982 साली विजय दादांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आणि आज चाळीस वर्षानंतरही विजयदादांच्या हस्तेच उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी रुग्णांच्या सेवेसाठी, हॉस्पिटलकडे येणारा अरुंद रस्ता वाढवण्याची मागणी, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे केली.

यावेळी प्रास्ताविक करताना डॉ मानसी देवडीकर म्हणाल्या, तुम्ही ठेवलेला विश्वास सात जन्मांची शिदोरी आहे. आजचा दिवस स्वप्नांची पूर्तता होण्याचा टप्पा आहे. आमच्यासाठी रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रकाश पाटील, डॉ. एम के इनामदार, यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार वसुंधरा देवडीकर यांनी मानले.

प्रारंभी शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

*चौकट*

यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले,डायलिसिसच्या माध्यमातून डॉ. श्रीकांत देवडीकर जिल्ह्यात चांगले काम करत आहेत. सर्वच डॉक्टर आपल्या आपल्या पद्धतीने अकलूजचे नाव चांगलं राहील असा प्रयत्न करत आहेत. डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी सुसज्ज हॉस्पिटल उभा केले आहे ते चांगल्या प्रकारे रुग्ण सेवा करतील, असे म्हणून त्यांनी नवीन हॉस्पिटलची उभारणी केल्या बद्दल शुभेच्छा दिल्या. तर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून,डॉ. एम के इनामदार यांनी अकलूज येथे डिजेवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे केली असता, खासदार मोहिते पाटील म्हणाले की, मोहिते पाटील यांनी कधीच डीजेचे समर्थन केले नाही.मी सुद्धा डीजेच्या विरोधात असून, अकलूज पोलिसांनीही यावर बंधने आणली आहेत असे ते म्हणाले.

*चौकट:*

माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, बायपास रोड झाल्यामुळे गावची बाजारपेठ कमी होईल असे लोकांना वाटत आहे .देशात हायवेवर वर्षाला 35 हजार अपघात होतात. सोलापूर पुणे हायवेवर वर्षाला साडे चार हजार अपघात होत असल्याचे माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी 20 बेडचे डायलिसिस सेंटर उभारल्यामुळे त्यांचे कौतुक मोहिते पाटील यांनी केले. तर 45 ते 60 वयोगटातील 80 टक्के लोक डायलिसिस करत आहेत याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. तर आमदार सतेज पाटील यांच्याशी दोन पिढ्यांचे नाते असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आणि अकलूज मध्ये कॅन्सर हॉस्पिटलची आवश्यकता असल्याचे बोलून दाखवले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
मनःशांतीचा मंत्र! अकलूजमध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या आनंद योग शिबिरासाठी आजही नोंदणीची संधी!                         ताणतणावमुक्त जीवनासाठी योग, प्राणायाम, ध्यान आणि सुदर्शन क्रियेचे मार्गदर्शन
आपले शहर

मनःशांतीचा मंत्र! अकलूजमध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या आनंद योग शिबिरासाठी आजही नोंदणीची संधी! ताणतणावमुक्त जीवनासाठी योग, प्राणायाम, ध्यान आणि सुदर्शन क्रियेचे मार्गदर्शन

October 27, 2026
Next Post
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या ! क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In