• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home देश-विदेश

भोपाळच्या लोकरंग महोत्सवात महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांच्या लोककलेचा जागर

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 29, 2023
in देश-विदेश
0
भोपाळच्या लोकरंग महोत्सवात महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांच्या लोककलेचा जागर
0
SHARES
77
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोपाळच्या लोकरंग महोत्सवात महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांच्या लोककलेचा जागर

भोपाळ / प्रतिनिधी – मध्यप्रदेश सरकारच्या सांस्कृतिक परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या लोकरंग महोत्सवात महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त समाजातील लोक कलावंतांनी आपल्या लोककलेचा जागर करीत कला रसिकांना मंत्रमुग्ध केले . भोपाळ येथील रवींद्र भवनामध्ये दि . २६ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जनजातीय लोककला एवं बोलीविकास अकादमीच्या माध्यमातून लोकरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले . या लोकरंग महोत्सवात महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त समाजाचे अभ्यासक सूर्यकांत भिसे व डॉ श्रीकृष्ण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंधळी , कुडमुडे जोशी , मरेआईवाले , नंदिवाले , कलंदर , वासुदेव , धनगर , मसणजोगी , बहुरूपी आदी समाजातील लोक कलावंतांनी आपल्या लोककलेचे सादरीकरण केले . त्याला देशभरातून आलेल्या कला रसिकांनी भरभरून दाद दिली . या लोकरंग महोत्सवात देशभरातील भटक्या विमुक्त समाजासह युक्रेनच्या कलाकारांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले . जनजातीय लोककला एवं बोलीविकास अकादमीचे संचालक डॉ धर्मेंद्र पारे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते . यावेळी “कला क्षेत्रातील भटक्या विमुक्तांची भूमिका” या विषयी भटक्या विमुक्तांचे अभ्यासक सूर्यकांत भिसे , डॉ श्रीकृष्ण काकडे यांच्यासह विविध राज्यातून आलेल्या अभ्यासकांनी आपले भूमिका मांडली .

Related Posts

११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन                            लोकसंख्या आणि
देश-विदेश

११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि

July 11, 2026
उद्योजक व लेखक शरद तांदळे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिल्ली येथे दिली सदिच्छा भेट
देश-विदेश

उद्योजक व लेखक शरद तांदळे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिल्ली येथे दिली सदिच्छा भेट

March 23, 2026
गोळीबारात जखमी होऊनही ‘टायसन’ची शौर्यगाथा; दहशतवाद्यांचा अचूक ठावठिकाणा शोधत मिशन यशस्वी
देश-विदेश

गोळीबारात जखमी होऊनही ‘टायसन’ची शौर्यगाथा; दहशतवाद्यांचा अचूक ठावठिकाणा शोधत मिशन यशस्वी

February 24, 2026
सस्टनेबल फॅशनमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात स्वतःची ओळख करणारी  अकलूज च्या “निशा’ची ‘निशाणी’ पोहचली साता समुद्रापार..
देश-विदेश

सस्टनेबल फॅशनमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात स्वतःची ओळख करणारी अकलूज च्या “निशा’ची ‘निशाणी’ पोहचली साता समुद्रापार..

May 4, 2025
गोमाते ला संवैधानिक सम्मान मिळालाच पाहिजे, दिले १५ दिवसाचे अल्टिमेटम..
देश-विदेश

गोमाते ला संवैधानिक सम्मान मिळालाच पाहिजे, दिले १५ दिवसाचे अल्टिमेटम..

November 22, 2023
भारतीय गो क्रांती मंच नई दिल्ली आणि राष्ट्रीय गौरक्षा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 20नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या गोमाता प्रतिष्ठा आंदोलन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
देश-विदेश

भारतीय गो क्रांती मंच नई दिल्ली आणि राष्ट्रीय गौरक्षा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 20नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या गोमाता प्रतिष्ठा आंदोलन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

November 19, 2023
Next Post
अकलूज येथे शिवरत्न टॅलेंट सर्च परीक्षा संपन्न

अकलूज येथे शिवरत्न टॅलेंट सर्च परीक्षा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!