अभिनेत्री आशु सुरपूर यांचा हिंदी मुव्ही ओटीटी अँप वर रिलीज झाला आहे या सिनेमाने कारवा एक काफीला या चित्रपटा साठी खूप खूप शुभेच्छा
प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी
अभिनेत्री आशु सुरपूर महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री यांचा हिंदी चित्रपट कारावा एक काफीला ओटीटी अँप वर रिलीज झाला तीचा हा पहिला हिंदी सिनेमा आहे महाराष्ट्रा मध्ये अभिनेत्री आशु सुरपूर मराठी चित्रपटा मध्ये काम केले आहेत अशु यांचा चित्रपट बघण्यासाठी आतुर तेने वाट पाहत असतात असा चित्रपट जगामध्ये कधी ही पाहाल नसेल हा चित्रपट पाहल्या वर तुमाला नक्कीच आनंद होईल व दुःख होईलहा चित्रपट ओटीटी अँप वर पाहावा सर्वांनी 2015 ..डिसेंबर मध्ये तयार झालेला हा सिनेमा कारवा एक काफीला, हिन्दी सिनेमा आहे, ह्या सिनेमा मध्ये जाती वैवस्थेवर वर्णन केल आहे, ऐका गावात घडणारी घटणा आहे , गरीब मुलगा आणि पाटलाची मुलगी प्रेम आणि त्याचा वर मना पासुन प्रेम करणारी त्याचा काफीला मधिल मुलगी आशा दोन हिरोईन आपल्या ह्या सिनेमात बघायला मिळणार आहेत, निशिकांत रावजी हे ह्या सिनेमाचे दिग्दर्शन केल असून निर्माते M S ञिपाटी आहेत, ह्या सिनेमा शूटिंग कोल्हापूर आणि गोवा ह्याचा मध्ये असलेल्या ऐका गावात झाल आहे, अभिनेत्री आशु सुरपुर आहे आणि अनिरुद्ध शंमा ,शैया राणे, ह्याने हिरो आणि हिरोईनच काम केल आहे , सिने अभिनेता स्वपनिल राज शेखर ह्यानी सुद्धा भुमिका बजावली आहेअनेक कलाकार ह्या सिनेमात काम केल आहे, आशु सुरपुर ह्याची भुमिका बघण्या सारखी आहे तर नक्की हा सिनेमा बघा नविन अँप वर माझा पहीला🎬 हिंदी सिनेमा कारवा एक काफिला🎬 मुख्य भूमिकेत सर्वांनी नक्की बघा अभिनेत्री आशु सुरपूर यांची मुलाखत संपादक सुनील ज्ञानदेव भोसले एका ठिकाणी बसून पुण्यामध्ये डेक्कन इथे मुलाखत घेतली आहे .आशु सुरपूर यांना व हिंदी करावा एक काफीला या चित्रपटा साठी खूप खूप शुभेच्छा







