• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home देश-विदेश

वाघमोडे कुटुंबाचा गेली दोन वर्षा पासुन अनोखा उपक्रम वाघमोडे परिवाराने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकासाठी पाठवल्या राख्या बालचिमुच्या राख्या निघाल्या सिमेवर

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 1, 2022
in देश-विदेश
0
वाघमोडे कुटुंबाचा गेली दोन वर्षा पासुन अनोखा उपक्रम वाघमोडे परिवाराने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकासाठी पाठवल्या राख्या बालचिमुच्या राख्या निघाल्या सिमेवर
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाघमोडे कुटुंबाचा गेली दोन वर्षा पासुन अनोखा उपक्रम वाघमोडे परिवाराने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकासाठी पाठवल्या राख्या बालचिमुच्या राख्या निघाल्या सिमेवर माळशिरस प्रतिनिधी/ता .माळशिरस शहरातील वाघमोडे कुटुंबाच्या वतीने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी स्वतः राख्या तयार करून रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक स्तुत्य उपक्रम नुकताच राबवला आहे. गेली दोन वर्षा पासुन हा उपक्रम राबविला जात आहे . स्वतः हाताने तिरंगा कलर मध्ये राख्या तयार करून देशाच्या संरक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबापासून दूर राहून सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांना त्यांच्या बहिणीची उणीव भासू नये या हेतूने राख्या व शुभेच्छा पत्र पाठवले. या उपक्रमाचे उद्घाटन डॉटर्स अँड मॉम्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते व एपीआय नितीन घोळकर ,वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे ,भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास, स्वाभीमान ही वस्तूस्थिती येथील नागरिकांना कळायला हवी. मुलांमध्ये देखील देशभक्ती रुजायला हवी, यासाठी वाघमोडे कुटुंबाच्या वतीने राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबवून सुमारे दोन आठवड्यापासून राख्या तयार करून राख्या व शुभेच्छा पत्र पोस्टाद्वारे पाठविण्यात आले आहेत.सैनिकांना आपल्या गावात कधी कुठले सणं-उत्सव होतात, याची माहिती असली तरी देशबांधवांच्या संरक्षणाचे भान, कर्तव्याशी बांधील राहून सीमेवर तैनात असतात. वाघमोडे कुटुंबीयांनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेल. सैनिक युद्धांसह नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीतही देशवासीयांना मदत करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम घेतला. वाघमोडे कुटुंबाच्या वतीने शोभा वाघमोडे व त्यांची मुले अहिल्या ,तृप्ती,संयोगीता,भार्गवी,यशवंती व हार्दिक यांनी स्वतः राखी तयार केल्याने त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळाला.चौकट–माळशिरस येथे बोलताना , आपण राखी कशासाठी बांधतो तर भावाने आपले रक्षण करावे म्हणून आपल्या रक्षणात राखी बाधायची असते पुढे ही त्यांनी रक्षण करावे .आजच्या युगात भाऊ रक्षण करतो कि नाही माहीत नाही पण सिमेवर असलेला जवान हाच खरा आपला रक्षण कर्ता आहे. कोणत्याही परस्थीतीत देशाच्या प्रत्येक नागरीकांचे रक्षण करणे हि त्यांची जबाबदारी असते . म्हणून प्रत्येक बहीनीने सैनिक भावासाठी राखी पाठवावी . असे डॉटर्स अँड मॉम्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील म्हणाल्या .यावेळी वैद्यकीय अधीक्षक स्मिता शिंदे , कार्यलयीन अधीक्षक भाग्यश्री बेडगे , रत्नमाला सिदवाडकर ,माजी सैनिक मारुती वाघमोडे, मनसे अध्यक्ष सुरेश टेळे, दत्तात्रय वाघमोडे,माळशिरस मेडिकल असोसिएशनचे प्रकाश आंबूडकर, मकरंद कुदळे,सचिन गाडेकर,तानाजी वाघमोडे तसेच पत्रकार गहिनाथ वाघम्बरे,एल डी वाघमोडे, श्रीनिवास कदम पाटील, संजय हुलगे,तानाजी वाघमोडे ,भाजपा सरचिटणीस संजय देशमुख तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास कदम पाटील यांनी केले तर आभार तानाजी वाघमोडे यांनी मानले .

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सुरू करून ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव द्या; पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरू कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी
देश-विदेश

दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सुरू करून ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव द्या; पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरू कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

July 23, 2026
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी – सौ. शिवशंभूप्रिया जांभळे
देश-विदेश

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी – सौ. शिवशंभूप्रिया जांभळे

July 16, 2026
आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी; सप्टेंबर २०२६ मध्ये मलेशियात ‘इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा’
देश-विदेश

आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी; सप्टेंबर २०२६ मध्ये मलेशियात ‘इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा’

July 15, 2026
११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन                            लोकसंख्या आणि
देश-विदेश

११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि

July 11, 2026
उद्योजक व लेखक शरद तांदळे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिल्ली येथे दिली सदिच्छा भेट
देश-विदेश

उद्योजक व लेखक शरद तांदळे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिल्ली येथे दिली सदिच्छा भेट

March 23, 2026
गोळीबारात जखमी होऊनही ‘टायसन’ची शौर्यगाथा; दहशतवाद्यांचा अचूक ठावठिकाणा शोधत मिशन यशस्वी
देश-विदेश

गोळीबारात जखमी होऊनही ‘टायसन’ची शौर्यगाथा; दहशतवाद्यांचा अचूक ठावठिकाणा शोधत मिशन यशस्वी

February 24, 2026
Next Post
मधुसूदन (दादा )अनपट यांचे दुःखद निधन डॉ. उमेश अनपट यांना पितृशोक

मधुसूदन (दादा )अनपट यांचे दुःखद निधन डॉ. उमेश अनपट यांना पितृशोक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In