मधुसूदन अनपट यांचे दुःखद निधन डॉ. उमेश अनपट यांना पितृशोक
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज (गणेशनगर )येथील प्रतिष्ठित डॉक्टर उमेश अनपट यांचे वडील मधुसूदन(दादा )अनपट (वय 76वर्षे) यांचे 1जुलै रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पाठीमागे डॉ. उमेश अनपट, गणेश अनपट, एक मुलगी आणि 5नातवंडे असा परिवार आहे.ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.







