• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home मनोरंजन

भूमीगत एक क्रांती मराठी चित्रपटाचे चित्रीकरण माळशिरस शहर आणि परिसरामध्ये संपन्न

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 11, 2022
in मनोरंजन
0
भूमीगत एक क्रांती मराठी चित्रपटाचे चित्रीकरण माळशिरस शहर आणि परिसरामध्ये संपन्न
0
SHARES
134
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भूमीगत एक क्रांती मराठी चित्रपटाचे चित्रीकरण माळशिरस शहर आणि परिसरामध्ये संपन्न

अकलूज (प्रतिनीधी : )माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील तालूक्याचे ठिकाण, मुळचे याच गावचे परंतु सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले उमेश जगताप यांनी तालूक्यातील ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी देऊन याच भूमीत भूमीगत एक क्रांती मराठी चित्रपटाचे चित्रीकरण माळशिरस शहर आणि परिसरामध्ये केले आहे. तालूक्यातील ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी देऊन याच भूमीत चित्रपटाचे चित्रीकरण करुन मुळ गावाचे त्रण फेडण्याचा प्रयत्न करत असल्याचे “ भूमीगत एक क्रांती चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक अशी धुरा सांभाळणारे उमेश जगताप यानी प्रसार माध्यमाशी बोलताना सागीतले. मराठवाडा मुक्‍ती संग्राम या ऐतिहासिक घटनेवर आधारित या चित्रपटामधून मराठवाडा मुक्तीसंग्रामात ज्यांनी आपले अनमोल योगदान दिले.अश्या भूमीगत क्रांती कारकाचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला असून,रझाकाराच्या अत्याचाराना त्यावेळी होणारा कडवा विरोध,संघर्ष ,बलिदान या सर्व गोष्टीचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून या कथानकाची मांडणी करण्यात आली असून, या कथेची मुळ संकल्पना विवेक सौताडेकर यांची असून पटकथा संवाद स्वतः उमेश जगताप यांनीच लिहीले आहेत. संजय खापरे,प्राजक्ता गायकवाड,सुनंदा शेंडे,विशाखा,शाम सावजी या दिग्गज कलाकारासोबत महेंद्र भांगे,.शशिकांत ठोसर याच्यासह स्थानिक कलावंत विजय बोकफोडे,अँड.अविनाश काले,अमीर शेख,तानाजी बोकफोडे,अशोक जाधव आणि बऱ्याच कळावंताना संधी मिळाली असून प्रसिध्द लावणी नृत्यागना मृणाल कुलकर्णी हिच्यावर लावणी चित्रीत करण्यात आली आहे.चित्रपटाचे सात दिवसाचे चित्रीकरण माळशिरस परिसर आणि नृसिहपूर येथे झाले असून उर्वरित चित्रीकरणास लवकरच कोल्हापूर आणि परिसरात सुरवात होणार असल्याचे उमेश जगताप यांनी सांगितले.तंत्र ज्ञामध्ये छायाचित्रणाची जबाबदारी मिलिंद कोठावळे यांनी सांभाळली असून कला दिग्दर्शन सुमंत कांबळे यांचे आहे.या चित्रपटासाठी मोहन मोरे यांनी लावणी शब्दबध्द केली असून, विनायक चिखलीकर यांनी जात्यावरील ओव्या शब्दबध्द केल्या आहेत. तर या रचना संगीत बध्द केलेय ते प्रशांत महामुनी यांनी. संगीत जगदिश मोहिते यांनी दिले असून या गीताना अश्‍विनी अहिरे यांनी स्वरसाज चढविला आहे. नृत्य दिग्दर्शनाची धुरा विशाल पाटील यांनी सांभाळली आहे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सागर लगोटे यांनी काम पाहिले तर कार्यकारी निर्माता म्हणून मोहन मोरे यांनी काम पाहिले आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन;               अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन; अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*

October 12, 2026
अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव
मनोरंजन

अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव

August 17, 2026
भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार
मनोरंजन

भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार

April 7, 2026
नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*
मनोरंजन

नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*

March 24, 2026
शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम
मनोरंजन

शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम

March 17, 2026
अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन
मनोरंजन

अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

February 23, 2026
Next Post
राजकीय क्षितिजावर अढळ असलेला कृतिशील नेता विजयसिंह मोहिते पाटील -प्रा. तात्यासाहेब काटकर

राजकीय क्षितिजावर अढळ असलेला कृतिशील नेता विजयसिंह मोहिते पाटील -प्रा. तात्यासाहेब काटकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In