स्वराज्य चित्रपट कामगार युनियन च्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी माळशिरस येथील तानाजी बोकफोडे यांची निवड करण्यात आलीत्यांना नियुक्तीचे पत्र आंबेगाव पुणे येथील माजी सरपंच आणि समाज सेवक अनिल भाऊ कोंढरे आणि चित्रपट दिग्दर्शक मोहन मोरे यांच्या हसते प्रदान करन्यात आले या प्रसंगी अभिषेक बोकफोडे व इतर मान्यवर उपस्थित होते या वेळी अनिल भाऊ कोंढरे आणि मोहन मोरे यांनी तानाजी बोकफोडे याना पुढील कार्या साठी शुभेच्या दिल्या नियुक्ती नंतर स्वराज्य चित्रपट कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष संतोष दादा गाडे यांनी फोन वरून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच चित्रपट दिग्दर्शक उमेश जगताप यांनी तानाजी बोकफोडे याना फोन वरून शुभेच्छा दिल्यातानाजी बोकफोडे यांनी ,ढेकण ,इंटर नॅशनल फालमफोक, पाटलाची काठी भूमिगत क्रांती या चित्रपटासाठी निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे त्यामुळे त्यांना चित्रपटतील कामगारांच्या व्यथा माहीत आहेत त्याच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे तानाजी बोकफोडे यांनी सांगितले














