• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

वेणूताई चव्हाण होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज कोल्हापूरच्या माजी विद्यार्थी व शिक्षक यांचे पहिले स्नेह संमेलन उत्साहात संपन्न…

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 2, 2026
in आपला जिल्हा
0
वेणूताई चव्हाण होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज कोल्हापूरच्या माजी विद्यार्थी व शिक्षक यांचे पहिले स्नेह संमेलन उत्साहात संपन्न…
0
SHARES
923
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेणूताई चव्हाण होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज कोल्हापूरच्या माजी विद्यार्थी व शिक्षक यांचे पहिले स्नेह संमेलन उत्साहात संपन्न…

कोल्हापूर दि. १ जून : वेणूताई चव्हाण होमियोपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या सन 1984 ते 2020 बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर कार्यक्रम रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात जयश्री नरके यांच्या नरकेवाडी अमृतधारा फार्म,कळंबा,कोल्हापूर येथे पार पडला.

अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने वेणूताई चव्हाण होमियोपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्रथम शिक्षक जेष्ठ होमियोपॅथिक तज्ञ डॉ.मोहन गुणे,मा.प्राचार्य डॉ.जे.एस. पाटील, डॉ.श्रीधर पाटील,मा.प्रोफेसर डॉ.बी.पी. पाटील, डॉ.एम.बी.पाटील, डॉ.दिलीप परांजपे, डॉ.नंदकुमार शेट्ये,विद्यमान प्राचार्य डॉ.राजेश कागले, डॉ.सौ.कागले मॅडम,शशिकांत कसबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविकात वेणूताई चव्हाण होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांनी सर्व माजी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन अडचणीत आलेल्या वेणूताई चव्हाण होमियोपॅथिक मेडिकल कॉलेजला पहिले दिवस आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत वर्षातून एकदा तरी सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विचारांची देवाण घेवाण करावी असे आवाहन केले

.संघटनेचे सचिव डॉ.संदीप पाटील यांनी एकत्र आलेने, जुन्या मित्रांच्या भेटीगाठीने,संवादाने मनावरील ताण कमी होवून निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते. विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी जुने मित्र भेटावेत यासाठी स्नेह संमेलन आयोजित केले असल्याचे सांगत दरवर्षी हा योग जुळून आणण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

स्नेहसंमेलनासाठी आलेल्यांचे स्वागत तुतारी वाजवून व कोल्हापुरी फेटे बांधून बैलगाडीतून मिरवणूक काढून करण्यात आले.प्रारंभी संघटनेचे सदस्य डॉ.मकसूद पटेल यांनी आपल्याला सोडून गेलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली.यानंतर उपस्थितांनी आपापल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासातील अनुभव एकमेकांशी शेअर केले.

विविध मनोरंजनात्मक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम,बैलगाडा सफर,कराओके गाणी,नृत्य,कवाली,विश्व शांतीसाठी डॉ.संदीप पाटील यांचा शंखनाद आणि समूहचर्चांमुळे कार्यक्रमात रंगत आली.बॅच 1997 व 1999 च्या माजी विद्यार्थ्यांची धुरंधर स्टाईल एंट्रीने कार्यक्रमाला रंगत आणली

.यावेळी माजी विद्यार्थी डॉ.आण्णासाहेब पाटील, डॉ.जयवंत पाटील यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करून पंचायत समितीत सदस्य म्हणून निवडून आले,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे लेखाधिपतीपदी असलेल्या डॉ.सुहासिनी पाटील ,700 किलोमीटरचा प्रवास करून नंदुरबारवरून आलेले डॉ.योगेश पाटील,500 किलोमीटरचा प्रवास करून मुंबईवरून आलेले डॉ.संजय चौबे, डॉ.नितीन थोरवे, डॉ.अरविंद कुटारकर,डॉ.रचिता सावंत, डॉ.अनिता शिंदे,नाशिकवरून डॉ.माधुरी महाडीक व डॉ.जितेश पाटील हे ख़ास गेट टुगेदरसाठी आले तसेच मा.प्राचार्य,प्राध्यापक,शिक्षेकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. सर्व प्राध्यापकानी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना भविष्यातही एकमेकांशी संपर्क कायम ठेवण्याचे आवाहन केले

. कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी अशा भेटीगाठी नियमितपणे आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.कार्यक्रमाचा समारोप सामूहिक छायाचित्र व कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सासह स्नेहभोजनाने झाला. उपस्थितांनी हा दिवस अविस्मरणीय असल्याची भावना व्यक्त केली. आयोजकांनी सर्व सहभागींचे आभार मानून पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर गेट-टुगेदर आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त करत माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य डॉ.शामप्रसाद पावसे यांच्या शेतातील सेंद्रिय केशर आंबे प्रत्येकाला भेट म्हणून देण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सदस्य डॉ.विजय खाडे, डॉ.विजयकुमार माने,डॉ.मकसूद पटेल, डॉ.शामप्रसाद पावसे, डॉ.वैभव भंडारी, डॉ.राजेश बर्डे,डॉ.अमरसिंह मोहिते, डॉ.दत्ताजी चोपडे पाटील , डॉ.अंबाजी शेंडगे, डॉ.विलास कलेकर, डॉ.तानाजी हरेल,डॉ.अनिता शिंदे पांडव, डॉ.मानसिंग पाटील, डॉ.प्रवीण पाटील, डॉ.सचिन वनमोरे, डॉ.श्रीकांत चौगुले,डॉ.माणिक पाटील,डॉ.मिलिंद पोरे, डॉ. वर्षा करंजकर, डॉ.स्वरूपा गायकवाड, डॉ.सचिन बाबर, डॉ.गिरीश कोरे,डॉ.रवी मगदूम,डॉ.रश्मी व डॉ.निलेश पेंडूरकर, डॉ.दत्ता कारंडे, डॉ.ज्योती रणनवरे, डॉ.शुभांगी माने देशमुख,डॉ.शिवाजीराव काळे, डॉ.अमर माने देशमुख, डॉ.गोपाळ ऐरोनी,डॉ.मोनिका कानडे, डॉ.सत्यजित देसाई, डॉ.विनीत बनसोडे, डॉ.ऋषिकेश निकम, डॉ.नईम मुजावर, डॉ.सारंग भोईटे, डॉ.अमजद गोरे ,डॉ.युवराज पोवार, डॉ.नासिर मुल्ला, डॉ प्रदीप काटकर, डॉ.अर्चना शुक्ला, डॉ.आशिष दरुरे, डॉ.अमोल पाटील, डॉ.चंद्रकांत होडे, डॉ.अतुल शेळके, डॉ.कमलेश जांभळे, डॉ.मानशी पाटील, डॉ.राजाराम पाटील डॉ.तुषार जोशी डॉ.अजित पाटील,डॉ.आनंद साबळे, डॉ.समीर पारेख डॉ.श्वेता पाटील, डॉ.गिरीश कोरे,डॉ.स्मिता देसाई, डॉ.सुजाता पाटील, डॉ.वैशाली चव्हाण, डॉ.लक्ष्मीकांत नलवडे,डॉ.प्राची शिंदे,डॉ.महेश तायशेठे,डॉ.अरुणा पाटील डॉ.विकास पाटील इ.मेहनत घेतली.संघटनेचे खजिनदार डॉ.विक्रम आडके यांनी आभार मानले.

Related Posts

सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
आपला जिल्हा

सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

July 10, 2026
वटपौर्णिमा आणि कृषी दिनाचे औचित्य साधत जिजाऊ ब्रिगेडतर्फे भव्य वृक्षारोपण; निसर्ग संवर्धनाचा दिला अनोखा संदेश      जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्षा प्रा. डॉ. मीनाक्षी अमोल जगदाळे व त्यांच्या टीमचा स्तुत्य उपक्रम;
आपला जिल्हा

वटपौर्णिमा आणि कृषी दिनाचे औचित्य साधत जिजाऊ ब्रिगेडतर्फे भव्य वृक्षारोपण; निसर्ग संवर्धनाचा दिला अनोखा संदेश जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्षा प्रा. डॉ. मीनाक्षी अमोल जगदाळे व त्यांच्या टीमचा स्तुत्य उपक्रम;

July 2, 2026
माढ्यातील वाकाव येथे रेल्वे अंडरपासला मंजुरी;              खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
आपला जिल्हा

माढ्यातील वाकाव येथे रेल्वे अंडरपासला मंजुरी; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

June 26, 2026
शक्तीपीठ महामार्ग विरोधात करकंब येथे भव्य शेतकरी मेळावा; जमीन संपादनास तीव्र विरोध
आपला जिल्हा

शक्तीपीठ महामार्ग विरोधात करकंब येथे भव्य शेतकरी मेळावा; जमीन संपादनास तीव्र विरोध

June 25, 2026
चालक बाळासाहेब कांबळे लालपरी गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित.
आपला जिल्हा

चालक बाळासाहेब कांबळे लालपरी गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित.

June 2, 2026
दैनिक रोखठोक तर्फे दिला जाणारा शिवछत्रपती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार संघर्ष योध्दा चे माळशिरस तालुका प्रतिनिधी रणजितदादा कांतिलाल गायकवाड यांना जाहीर..
आपला जिल्हा

दैनिक रोखठोक तर्फे दिला जाणारा शिवछत्रपती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार संघर्ष योध्दा चे माळशिरस तालुका प्रतिनिधी रणजितदादा कांतिलाल गायकवाड यांना जाहीर..

May 27, 2026
Next Post
सेवानिवृत्त शिक्षक सुहास ओव्हाळ यांचा लोकमंगल पतसंस्थेतर्फे सपत्नीक सत्कार

सेवानिवृत्त शिक्षक सुहास ओव्हाळ यांचा लोकमंगल पतसंस्थेतर्फे सपत्नीक सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!