• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खास मोफत ब्रिज कोर्स उपक्रम

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 3, 2026
in आपला जिल्हा
0
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खास मोफत ब्रिज कोर्स उपक्रम
0
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खास मोफत ब्रिज कोर्स उपक्रम

अकलूज,(प्रतिनिधी ): माढा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे

. शिवरत्न शिक्षण संस्था आणि दक्षिण भारतातील अग्रगण्य शिक्षणसंस्था आयआयटी बझ (IITBUZZ) यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोफत ब्रिज कोर्स आयोजित करण्यात आला आहे.

हा ब्रिज कोर्स दिनांक ६ एप्रिल २०२६ पासून सुरू होणार असून तो शिवरत्न मिलेनियम स्कूल, अकलूज येथे घेण्यात येणार आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना दररोज तीन तासांचे दर्जेदार मार्गदर्शन मिळणार आहे.

विशेष म्हणजे आयआयटी व एनआयटी पार्श्वभूमी असलेल्या अनुभवी शिक्षकांकडून अध्यापन केले जाणार आहे.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे तयार केलेले स्टडी मटेरियल, डिजिटल शिक्षण सुविधा, तसेच JEE, NEET, MHT-CET, NDA यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी दोन वर्षांचे सुसूत्र नियोजन दिले जाणार आहे.

याशिवाय ब्रिज कोर्सच्या शेवटी विद्यार्थ्यांना अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी १००% पर्यंत शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमाला अकलूज शहरासह माढा मतदारसंघातील विविध भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. शीतलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे.नोंदणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा :📞 8208821365

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून ग्रामीण व अर्धशहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या दर्जेदार तयारीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.

@⁨Vishwanath Sir⁩ @⁨~7972070040⁩

Related Posts

सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
आपला जिल्हा

सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

July 10, 2026
वटपौर्णिमा आणि कृषी दिनाचे औचित्य साधत जिजाऊ ब्रिगेडतर्फे भव्य वृक्षारोपण; निसर्ग संवर्धनाचा दिला अनोखा संदेश      जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्षा प्रा. डॉ. मीनाक्षी अमोल जगदाळे व त्यांच्या टीमचा स्तुत्य उपक्रम;

July 2, 2026
माढ्यातील वाकाव येथे रेल्वे अंडरपासला मंजुरी;              खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
आपला जिल्हा

माढ्यातील वाकाव येथे रेल्वे अंडरपासला मंजुरी; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

June 26, 2026
शक्तीपीठ महामार्ग विरोधात करकंब येथे भव्य शेतकरी मेळावा; जमीन संपादनास तीव्र विरोध
आपला जिल्हा

शक्तीपीठ महामार्ग विरोधात करकंब येथे भव्य शेतकरी मेळावा; जमीन संपादनास तीव्र विरोध

June 25, 2026
चालक बाळासाहेब कांबळे लालपरी गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित.
आपला जिल्हा

चालक बाळासाहेब कांबळे लालपरी गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित.

June 2, 2026
वेणूताई चव्हाण होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज कोल्हापूरच्या माजी विद्यार्थी व शिक्षक यांचे पहिले स्नेह संमेलन उत्साहात संपन्न…
आपला जिल्हा

वेणूताई चव्हाण होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज कोल्हापूरच्या माजी विद्यार्थी व शिक्षक यांचे पहिले स्नेह संमेलन उत्साहात संपन्न…

June 2, 2026
Next Post
येरमाळ्यात उसळला भक्तीचा महासागर;                          येडेश्वरी यात्रेत लाखोंची गर्दी.*                                                                        *आई राजा उदो उदो” च्या जयघोषात                                १५ ते २० लाख भाविकांची उपस्थिती.*

येरमाळ्यात उसळला भक्तीचा महासागर; येडेश्वरी यात्रेत लाखोंची गर्दी.* *आई राजा उदो उदो” च्या जयघोषात १५ ते २० लाख भाविकांची उपस्थिती.*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!