• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

धाराशिव लोकसभा नवनियुक्त संपर्क प्रमुख दिल्लीतील श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी राजकीय खलबतं… .प्रवक्ते योगेश केदार यांनी नव्या जबाबदारी बद्दल माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सन्मान केला.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 3, 2026
in आपला जिल्हा, राजकारण
0
धाराशिव लोकसभा नवनियुक्त संपर्क प्रमुख दिल्लीतील श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी राजकीय खलबतं…                   .प्रवक्ते योगेश केदार यांनी नव्या जबाबदारी बद्दल माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सन्मान केला.
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव लोकसभा नवनियुक्त संपर्क प्रमुख दिल्लीतील श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी राजकीय खलबतं….प्रवक्ते योगेश केदार यांनी नव्या जबाबदारी बद्दल माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सन्मान केला.

धाराशिव (प्रतिनिधी )याबाबत अधिक माहिती देताना योगेश केदार म्हणाले, यावेळी जिल्ह्यातील साध्यस्थीतील राजकीय परिस्थिती संपर्क प्रमुखांनी विचारून घेतली. मागील जिल्हापरिषद निवडणूक प्रक्रियेत सहभागी असल्याने मी त्यांना सर्व ती वस्तुस्थिती समजाऊन सांगितली.

तिकीट वाटपावेळी झालेले वाद विवाद ते निवडणूक निकालानंतर पक्षात फूट पाडण्यासाठी झालेले प्रयत्न या सर्वांच्या बाबत त्यांना अवगत केले. तानाजीराव सावंत साहेबांचे जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाढीसाठी मोठे महत्व आहे. त्यांनी ताकद दाखवून दिली आहे. परत ते पक्ष वाढवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्यांच्या सक्रियतेमुळे शिवसैनिक आशावादी झाले आहेत.

उमरगा लोहारा मतदारसंघात रवी सर तसेच ज्ञानराज चौगुले यांनी देखील त्यांचे गड मेहनतीने राखण्यासाठी प्रयत्न केले.

कळंब धाराशिव मतदार संघात शिवसेना जनमानसात रुजलेली आहे. तिथे पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असले तरी ते सोडवता येण्यासारखे आहेत. ते झाल्यास हा मतदारसंघ ओके मधी शिवसेना राखेल. राहीला प्रश्न तुळजापूर शिवसेनेचा. तिथे मात्र विशेष लक्ष देऊन कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्षाची बांधणी आवश्यक आहे. या तालुक्यात सुद्धा मोठा स्कोप आहे.

आम्ही या तालुक्यात प्रयत्न करत आहोत असे त्यांना सांगितले. बार्शी आणि औसा या लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या दोन ठिकांची त्रोटक माहिती दिली.

शिवसेना पक्षात एकी व्हावी यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न मीडियातून देखील दिसले आहेत. सामान्य शिवसैनिकांच्या मनातील खदखद ओळखून तुम्ही प्रसंगी आक्रमक भूमिका देखील घेतली. आपण आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यात फिरू न अधिकची माहिती घेऊ. तसेच तेथील सर्व शिवसैनिकांना राजकीय ताकद देऊ असे त्यांनी सांगितले.

आधी सुरुवातीला पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांची भेट घेऊन त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे धाराशिव ला जाऊ असे त्यांनी सांगितले.

Related Posts

सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
आपला जिल्हा

सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

July 10, 2026
वटपौर्णिमा आणि कृषी दिनाचे औचित्य साधत जिजाऊ ब्रिगेडतर्फे भव्य वृक्षारोपण; निसर्ग संवर्धनाचा दिला अनोखा संदेश      जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्षा प्रा. डॉ. मीनाक्षी अमोल जगदाळे व त्यांच्या टीमचा स्तुत्य उपक्रम;

July 2, 2026
माढ्यातील वाकाव येथे रेल्वे अंडरपासला मंजुरी;              खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
आपला जिल्हा

माढ्यातील वाकाव येथे रेल्वे अंडरपासला मंजुरी; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

June 26, 2026
शक्तीपीठ महामार्ग विरोधात करकंब येथे भव्य शेतकरी मेळावा; जमीन संपादनास तीव्र विरोध
आपला जिल्हा

शक्तीपीठ महामार्ग विरोधात करकंब येथे भव्य शेतकरी मेळावा; जमीन संपादनास तीव्र विरोध

June 25, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
Next Post
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खास मोफत ब्रिज कोर्स उपक्रम

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खास मोफत ब्रिज कोर्स उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!