• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home क्रीडा

अकलूजमध्ये १४ मार्चला ‘सहकार महर्षि केसरी’ बैलगाडा शर्यतीचा थरार; पावणेपाच लाखांची बक्षिसे

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 15, 2026
in क्रीडा
0
अकलूजमध्ये १४ मार्चला ‘सहकार महर्षि केसरी’ बैलगाडा शर्यतीचा थरार; पावणेपाच लाखांची बक्षिसे
0
SHARES
514
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूजमध्ये १४ मार्चला ‘सहकार महर्षि केसरी’ बैलगाडा शर्यतीचा थरार; पावणेपाच लाखांची बक्षिसे

अकलूज (प्रतिनिधी):

सहकारमहर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या स्मरणार्थ, अकलूज येथील श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी भव्य ‘सहकार महर्षि केसरी’ ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

अकलूज-चाकोरे रोडवरील शिवकिर्ती शेतीफार्म येथे हा शर्यतीचा थरार रंगणार असून, विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीची मोठी क्रेझ असून, या स्पर्धेसाठी एकूण ४ लाख ७५ हजार रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धेचे अध्यक्षस्थान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील भूषविणार आहेत, तर कार्याध्यक्ष म्हणून विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील काम पाहणार आहेत.

या भव्य स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी १ लाख ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १ लाख १० हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ७१ हजार रुपये, चतुर्थ ६१ हजार, पाचवा ५१ हजार, सहावा ३१ हजार, सातवा २१ हजार आणि आठव्या क्रमांकासाठी ११ हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच, सेमी फायनलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या गाडीसही योग्य बक्षिस देऊन गौरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्पर्धकांसाठी ऑनलाइन नोंदणी १ मार्च ते १३ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहील. प्रवेश फी १ हजार रुपये असून, कोणत्याही परिस्थितीत ऑफलाइन नोंदणी स्वीकारली जाणार नाही, याची बैलगाडा मालकांनी नोंद घ्यावी.

शर्यतीत बैलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून, स्पर्धेचे नियम अत्यंत कडक आहेत. बैलांचे आरोग्य प्रमाणपत्र (Fitness Certificate) अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, शर्यतीदरम्यान बैलाला मारहाण केल्यास संबंधित गाडी स्पर्धेतून बाद करण्यात येईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील.

शर्यत पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेत सहभागासाठी यशोदिप माने-देशमुख (9518768567),मेघराज इनामदार (9766091409),सागर करडे (9834659004),दिपक कोडलकर(9637914113), आनंद देवकर(9767872222), रविराज जगताप(8308424444).यांच्याशी संपर्क साधावा,

असे आवाहन श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Related Posts

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
क्रीडा

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

June 27, 2026
सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!*   *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*                              -*पैलवान संग्राम कांबळे.*
क्रीडा

सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त* -*पैलवान संग्राम कांबळे.*

April 27, 2026
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
क्रीडा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन

March 9, 2026
टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते
क्रीडा

टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते

March 8, 2026
क्रीडा

अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

March 7, 2026
विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
क्रीडा

विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*

March 2, 2026
Next Post
राजेंद्र घोरपडे यांचे निधन.

राजेंद्र घोरपडे यांचे निधन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!