राजेंद्र घोरपडे यांचे निधन.
अकलूज प्रतिनिधी
शंकरनगर येथील शिवरत्न कंट्रक्शन कंपनीचे जनरल मॅनेजर राजेंद्र विठ्ठल राव घोरपडे वय 63 यांचे अल्पशा आजाराने आज रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी निधन झाले
त्यांच्यामागे आई-वडील,1 भाऊ भाऊजई पत्नी एक मुलगा एक मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे






