• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home Uncategorized

रुक्मिणी हॉस्पिटल गट नंबर दोन येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 13, 2026
in Uncategorized
0
रुक्मिणी हॉस्पिटल गट नंबर दोन येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
0
SHARES
215
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रुक्मिणी हॉस्पिटल गट नंबर दोन येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

माळीनगर (प्रतिनिधी) – माळीनगर गट नंबर २ येथील डॉ.अविनाश जाधव यांचे रुक्मिणी हॉस्पिटल येथे एच.व्ही.देसाई हॉस्पिटल महम्मदवाडी पुणे,रोटरी क्लब अकलूज व रुक्मिणी हॉस्पिटल,माळीनगर गट नंबर २ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत केले असल्याची माहिती अकलूज रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.केतन बोरावके यांनी दिली.

या शिबिराचे उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशन, अकलूजचे अध्यक्ष डॉ. संजय सिद यांचे हस्ते व माळशिरस तालुका निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.अमोल माने-शेंडगे यांचे अध्यक्षतेखाली आणि माळशिरस तालुका होमिओपॅथिक संघटनेचे अध्यक्ष डॉ.अभिजीत राजे-भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन गुरुवारी स. ९ वाजता होणार असल्याचे अकलूज रोटरी क्लबचे सचिव रो.अजिंक्य जाधव यांनी सांगितले.

या शिबिरात एच.व्ही. देसाई नेत्र हॉस्पिटल पुणे यांच्या डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. नेत्र व मधुमेह तपासणी तसेच तज्ञ डॉक्टरांकडून त्याविषयी मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.

मोतीबिंदू पेशंटच्या शस्त्रक्रिया या एच.व्ही.देसाई नेत्र हॉस्पिटल सोलापूर येथे मोफत करण्यात येणार आहे. यासाठी सोलापूर येथे पेशंटला नेण्यासाठी परत आणण्यासाठी बसची मोफत सोय केली जाणार आहे. त्याचप्रमाणे या मोफत नेत्र तपासणी शिबिरातील रुग्णांना माफक दरात चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. या शिबिरातील मोतीबिंदू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी आधार कार्ड व रेशन कार्ड आवश्यक आहे.

तरी या मोफत नेत्र तपासणी,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत मधुमेह तपासणी शिबिराचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन रुक्मिणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अविनाश जाधव व या शिबिराचे प्रकल्प प्रमुख रो.कल्पेश पांढरे यांनी केले आहे.

Related Posts

चार दशकांची निर्भीड लेखणी :                                         ज्येष्ठ पत्रकार भारत (तात्या) यांच्या पत्रकारितेच्या                    ४० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला सलाम!
Uncategorized

चार दशकांची निर्भीड लेखणी : ज्येष्ठ पत्रकार भारत (तात्या) यांच्या पत्रकारितेच्या ४० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला सलाम!

July 4, 2026
Uncategorized

जागतिक रेड क्रॉस दिन* मानवतेचा लाल दीप : सेवा, समर्पण आणि करुणेचा जागतिक उत्सव”

May 8, 2026
संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका*                                     *योग्य जोडीदाराच्या शोधा*…                                     *यशस्वी जोडप्यांच्या कथा – प्रेरणादायी उदाहरणं*                                                 *क्रमशः भाग – १९*
Uncategorized

संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका* *योग्य जोडीदाराच्या शोधा*… *यशस्वी जोडप्यांच्या कथा – प्रेरणादायी उदाहरणं* *क्रमशः भाग – १९*

April 26, 2026
रामनवमी : मूल्यांच्या पुनर्जागरणाची हाक                          लेखक  प्रा. अमोल बाळासाहेब बंडगर
Uncategorized

रामनवमी : मूल्यांच्या पुनर्जागरणाची हाक लेखक प्रा. अमोल बाळासाहेब बंडगर

March 26, 2026
जयघोषापेक्षा विचारांचा जागर!…..
Uncategorized

शिवजयंती आणि दहावीचे विद्यार्थी : परीक्षा, संयम आणि विजयाची तयारी

February 19, 2026
रणसिंग महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यशाळा संपन्न
Uncategorized

रणसिंग महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यशाळा संपन्न

February 3, 2026
Next Post
सर्वांगीण विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव प्रयत्नशील असावे – अकलूज निर्भया पथकाचे आवाहन.

सर्वांगीण विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव प्रयत्नशील असावे - अकलूज निर्भया पथकाचे आवाहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!