• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home Uncategorized

उद्योग महर्षी चषकावर नागपाडा जिमखाना मुंबईचा कब्जाअंतिम सामन्यात नेक्सस नांदेडचा ९४-८६ असा पराभव; ७१ हजार रुपये व चषक पटकावला

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 6, 2026
in Uncategorized
0
उद्योग महर्षी चषकावर नागपाडा जिमखाना मुंबईचा कब्जाअंतिम सामन्यात नेक्सस नांदेडचा ९४-८६ असा पराभव; ७१ हजार रुपये व चषक पटकावला
0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज येथील उदयसिंह क्रिडा मंडळाच्या निमंत्रित बास्केट बॉल स्पर्धेत अटीतटीच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात नागपाडा जिमखाना मुंबई संघाने नेक्सस नांदेड संघा चा ९४ विरुध्द ८६ असा ८ गुणांनी पराभव करत विजेतेपद पटकावले.संघाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रु.७१ हजार व चषक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात उद्योग महर्षी उदयसिंह मोहिते पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधुन उदयसिंह क्रिडा मंडळाच्या वतीने देशभरात नावाजलेले १६ बास्केट बॉल संघाला निमंत्रित करुन २ ते ४ अक्टोंबर दरम्यान उद्योग महर्षी चषक बास्केटबॉल स्पर्धा आयोजित केल्या होत्या.या स्पर्धेत आज पहिल्या सत्रात उपांत्य फेरी सामन्यात नेक्सस नांदेड संघाने एस.के.बी.ए.पुणे संघा वर ७१ विरुध्द ५२ अशा १९ गुणांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर नागपाडा मुंबई संघाने जैन युनिव्हर्सिटी बंगळुरु संघाचा ५६ विरुध्द ५२ असा ४ गुणाने पराभव करत अंतिम फेरी गाठली.सायंकाळच्या दुसऱ्या सत्रात खेळलेला नागपाडा मुंबई विरुद्ध नेक्सस नांदेड अंतिम सामना नागपाडा मुंबईने नेक्सस संघाचा ९४ विरुध्द ८६ अशा ८ गुणांने पराभव करीत विजेतेपद पटकवले.नेक्सस नांदेड उपविजेता संघाला रोख रु.५१ हजार व ट्रॉफी ,तिस-या क्रमांका साठी एस के बी ए पुणे विरुध्द जैन युनिव्हर्सिटी बंगळुरु या लढतीत पुणे संघाने बंगळुरु संघाचा ५६ विरुध्द ५१ असा ५ गुणांनी पराभव करुन तृतीय क्रमांकाचे रोख रु ३१ हजार,ट्रॉफी,चतुर्थ क्रमांकाचे जैन युनिव्हर्सिटी बंगळुरु संघाला रोख रु २१ हजार रु व ट्रॉफी बक्षीस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते देण्यांत आले.याप्रसंगी मदनसिंह मोहिते पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, खा.धैर्यशील मोहिते पाटील, माजी खा.रणजितसिंह मोहिते पाटील,सत्यप्रभादेवी मोहिते पाटील,नगराध्यक्षा रेश्मा अडगळे,उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील,देवन्या मोहिते पाटील,सर्व नगरसेवक,क्रीडा रसिक उपस्थित होते

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद!                                                भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव;                    रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
Uncategorized

November 8, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे चित्र स्पष्ट; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली                   महायुतीत बंडखोरीचे संकेत;                                      पदवीधरमध्ये २९ तर शिक्षक मतदारसंघात ३१ उमेदवारांचे अर्ज

अंगावर शहारे आणणारा “स्टोरी शिवराज्याभिषेकाची” भव्य ऐतिहासिक नाट्यप्रयोग; अकलूजमध्ये हाऊसफुल प्रतिसाद
Uncategorized

अंगावर शहारे आणणारा “स्टोरी शिवराज्याभिषेकाची” भव्य ऐतिहासिक नाट्यप्रयोग; अकलूजमध्ये हाऊसफुल प्रतिसाद

August 3, 2026
पाठपुराव्याला यश; दत्तनगर-खंडाळी परिसरात घरोघरी वीजबिलांचे वाटप सुरू
Uncategorized

पाठपुराव्याला यश; दत्तनगर-खंडाळी परिसरात घरोघरी वीजबिलांचे वाटप सुरू

July 30, 2026
अवघ्या 3 मिनिटे 39 सेकंदांत 120 अबॅकस प्रश्न सोडवणाऱ्या नंदुरबारच्या प्रनिकाची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा
Uncategorized

अवघ्या 3 मिनिटे 39 सेकंदांत 120 अबॅकस प्रश्न सोडवणाऱ्या नंदुरबारच्या प्रनिकाची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा

July 13, 2026
चार दशकांची निर्भीड लेखणी :                                         ज्येष्ठ पत्रकार भारत (तात्या) यांच्या पत्रकारितेच्या                    ४० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला सलाम!
Uncategorized

चार दशकांची निर्भीड लेखणी : ज्येष्ठ पत्रकार भारत (तात्या) यांच्या पत्रकारितेच्या ४० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला सलाम!

July 4, 2026
Next Post
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे चित्र स्पष्ट; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली                   महायुतीत बंडखोरीचे संकेत;                                      पदवीधरमध्ये २९ तर शिक्षक मतदारसंघात ३१ उमेदवारांचे अर्ज

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे चित्र स्पष्ट; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली महायुतीत बंडखोरीचे संकेत; पदवीधरमध्ये २९ तर शिक्षक मतदारसंघात ३१ उमेदवारांचे अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In