• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home Uncategorized

नर्सिंग सेवा पुण्य कर्म : पालकमंत्री गोरे महाराष्ट्र परिचर्या परिषद व पिंक रेव्होल्यूशन संस्थेच्या वतीने कार्यशाळा

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 13, 2026
in Uncategorized
0
नर्सिंग सेवा पुण्य कर्म : पालकमंत्री गोरे                           महाराष्ट्र परिचर्या परिषद व पिंक रेव्होल्यूशन संस्थेच्या वतीने कार्यशाळा
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नर्सिंग सेवा पुण्य कर्म : पालकमंत्री गोरे महाराष्ट्र परिचर्या परिषद व पिंक रेव्होल्यूशन संस्थेच्या वतीने कार्यशाळा

डॉक्टर केवळ उपचार देतात, परंतु परिचारीका उदात्त हेतूने रुग्णसेवा करतात. नर्सिंग सेवा पुण्य कर्म आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

महाराष्ट्र परिचर्या परिषद व पिंक रेव्होल्यूशन संस्थेच्या वतीने अकलूज येथे परिचारिकांसाठी आयोजित कर्करोग निरंतर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री गोरे बोलत होते.

यावेळी डॉ. मनोहर इनामदार, डॉ. सतीश दोशी, पिंक रीवोल्युशनच्या अध्यक्षा व संयोजिका डॉ. श्रद्धा जवंजाळ, जलतज्ञ अनिल पाटील, डॉ. राहुल जवंजाळ, सचिन शिंदे, महादेव कावळे, राहुल लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले, कोविड काळात काही डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केले. मात्र परिचारिकांनी आपल्या जीवावर उदार होऊन रुग्णाची सेवा केली. परिचारिका रुग्णाला देत असलेली सेवा इतर कोणीही देऊ शकत नाही. अशा नर्सिंग सेवा देणाऱ्या परिचारिकांसाठीच्या या कार्यशाळेचा लाभ घेत रुग्णांना चांगली सेवा द्यावी.अकलूज येथे महाराष्ट्र परिचर्या परिषद व पिंक रीवोल्युशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कर्करोग निरंतर कार्यशाळेचे उ‌द्घाटन करताना पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, डॉ. एम. के. इनामदार, डॉ सतीश दोशी, अध्यक्ष डॉ श्रद्धा जवंजाळ व इतर.प्रास्ताविकात संयोजिका डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी महाराष्ट्र परिचर्या परिषद संलग्नीत दहा पॉईंट क्रेडीटेड पिंक रेव्होल्यूशन आयोजित निरंतर कार्यशाळेमध्ये व्यापक कर्करोग जागरूकता, लवकर निदान, व्यवस्थापन, पुनर्बाधणी, पोषण आणि पुनर्वसन यावर मार्गदर्शन होणार असल्याचे सांगितले.

डॉ सतीश दोशी यावेळी बोलताना म्हणाले परिचारिका ह्या डॉक्टरांच्या यशस्वीतेतील महत्त्वाचा भाग आहे. कर्करोगग्रस्त रुग्ण हा कर्करोगापेक्षात्याच्या भीतीनेच मरतो. कर्करोग होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे असून आनंदी जीवन जगणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

प्रदूषण वाढल्याने अनेक आजारांचे प्रमाणही वाढत आहे. प्रत्येक डॉक्टरांच्या यशात नर्सेसचा वाटा महत्त्वाचा आहे. कर्करोगाबाबत जाणीव जागृती व्हावी याबाबत डॉक्टर श्रद्धा जवंजाळ यांनी हा जो उपक्रम राबवलेला कौतुकास्पद असल्याचे डॉ. एम. के. इनामदार यांनी सांगितले. डॉ.विद्याचंद्रजी गांधी उपस्थिती राहुल मार्गदर्शन लाभले.

सोलापूर जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निम शासकीय व प्रायव्हेट नर्सेस यांनी खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला यासाठी मार्गदर्शन कॅन्सर सारख्या बलाढ्या आजारावर ही CNE आणि घेण्यात आली होती त्यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ.मनीषा शिंदे श्री नितीन इंगळे विजय डॉ. विजया कुंभार डॉ.विजय विजया कुंभार डॉ. होता श्री विजय महाजनी यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूंचा सन्मान करण्यात आला पिंक रेवोल्युशन तर्फे .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी माही जवंजाळ व मंगेश चंदनशिवे यांनी पार पाडले व विशेष सहकार्य भालेराव सिस्टर शासकीय रुग्णालय अकलूज यांचे लाभले.

सोलापूर जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निम शासकीय व प्रायव्हेट नर्सेस यांनी खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला

यासाठी मार्गदर्शन कॅन्सर सारख्या बलाढ्या आजारावर ही CNE आणि घेण्यात आली होती त्यासाठी मार्गदर्शक म्हणून रुबी हॉल क्लिनिक पुणे येथील डॉ विद्याचंद्र गांधी डॉ.मनीषा शिंदे श्री नितीन इंगळे विजय डॉ. विजया कुंभार डॉ.विजय विजया कुंभार डॉ. होता श्री विजय महाजनी यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूंचा पिंक रेवोल्युशन च्या वतीने सन्मान करण्यात आला . त्याचबरोबर सहारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांचा ही शपथविधी लॅम्प लाइटिंग सेरेमनी पार पडला.

Related Posts

चार दशकांची निर्भीड लेखणी :                                         ज्येष्ठ पत्रकार भारत (तात्या) यांच्या पत्रकारितेच्या                    ४० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला सलाम!
Uncategorized

चार दशकांची निर्भीड लेखणी : ज्येष्ठ पत्रकार भारत (तात्या) यांच्या पत्रकारितेच्या ४० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला सलाम!

July 4, 2026
Uncategorized

जागतिक रेड क्रॉस दिन* मानवतेचा लाल दीप : सेवा, समर्पण आणि करुणेचा जागतिक उत्सव”

May 8, 2026
संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका*                                     *योग्य जोडीदाराच्या शोधा*…                                     *यशस्वी जोडप्यांच्या कथा – प्रेरणादायी उदाहरणं*                                                 *क्रमशः भाग – १९*
Uncategorized

संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका* *योग्य जोडीदाराच्या शोधा*… *यशस्वी जोडप्यांच्या कथा – प्रेरणादायी उदाहरणं* *क्रमशः भाग – १९*

April 26, 2026
रामनवमी : मूल्यांच्या पुनर्जागरणाची हाक                          लेखक  प्रा. अमोल बाळासाहेब बंडगर
Uncategorized

रामनवमी : मूल्यांच्या पुनर्जागरणाची हाक लेखक प्रा. अमोल बाळासाहेब बंडगर

March 26, 2026
जयघोषापेक्षा विचारांचा जागर!…..
Uncategorized

शिवजयंती आणि दहावीचे विद्यार्थी : परीक्षा, संयम आणि विजयाची तयारी

February 19, 2026
रणसिंग महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यशाळा संपन्न
Uncategorized

रणसिंग महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यशाळा संपन्न

February 3, 2026
Next Post
रुक्मिणी हॉस्पिटल गट नंबर दोन येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

रुक्मिणी हॉस्पिटल गट नंबर दोन येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!