राष्ट्रीय गौरक्षा वाहिनी च्या महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार प्रमुख Adv.संध्या कुंभेजकर यांची भारतीय रेल्वे सोलापूर जिल्हा समिती च्या विशेष सल्लागार पदी एका कार्यकुशल व्यक्तिमत्वा ची निवड झाल्याने सोलापूर जिल्हातून कौतुक होत आहे. शालेय जीवनापासूनच सामाजिक कार्य करताना व घरची परीस्थीती हालाक्याची असताना देखील आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत तालुका महिला आघाडी चे अध्यक्ष, संजय गांधी निराधारज्ञ योजने तालुका प्रतिनिधी व भा ज पा युवती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष पदी ही २ टर्म कार्य केले. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा..







