• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

सोलापूर जिल्हा भाजपा ची कार्यकारिणी जाहीर. एकूण 113पैकी माळशिरस तालुक्यातील 36 जणांची वर्णी

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 16, 2023
in आपला जिल्हा
0
सोलापूर जिल्हा भाजपा ची कार्यकारिणी जाहीर.        एकूण 113पैकी माळशिरस तालुक्यातील 36 जणांची वर्णी
0
SHARES
364
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा भाजपा ची कार्यकारिणी जाहीर. एकूण 113पैकी माळशिरस तालुक्यातील 36 जणांची वर्णी.

अकलूज (प्रतिनिधी )सोलापूर जिल्ह्यातील पश्चिम ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाचा विचार जिल्ह्यातील घराघरात पोहोचविण्यासाठी तसेच जिल्ह्यात भाजप पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा भाजपची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या नूतन जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात भाजप पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपचा विचार घरोघरी पोहोचवा असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.

भाजपची जिल्हा पश्चिम कार्यकारणी पुढीलप्रमाणे, विशेष निमंत्रित सदस्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार जयवंत जगताप, के. के. पाटील माळशिरस, हणमंत सुळ माळशिरस, राजकुमार पाटील माळशिरस, शिवाजी कांबळे माढा, सविताराजे भोसले करमाळा, शिवाजीराव गायकवाड सांगोला, संजीवनी पाटील माळशिरस, गणपतराव मिसाळ सांगोला, विठ्ठलराव शिंदे माळशिरस, अनिल कांबळे सांगोला, राजाभाऊ चवरे माढा, नागेश जोशी सांगोला, संग्रामसिंह जहागीरदार माळशिरस.

सरचिटणीस –

गणेश नागनाथ चिवटे करमाळा, सचिन शिंदे माळशिरस, संदेश भीमराव काकडे बार्शी, धनश्री खटके माढा.

जिल्हा उपाध्यक्ष –

बाळासाहेब वावरे खुडूस ता. माळशिरस, अतुल पवार सांगोला, केशव त्र्यंबक घोगरे बार्शी, संभाजी आलदर सांगोला, शशिकांत पवार करमाळा, अमोल गोविंद कुलकर्णी माढा, अफसर सुरेश जाधव करमाळा, नवनाथ भोसले सांगोला, बाजीराव काटकर माळशिरस, जयसिंग ढवळे माढा, शितल लादे सांगोला, विलास रेणके बार्शी.

चिटणीस –

सागर मगर  बार्शी, अनिता अजिनाथ लोंढे माढा, विनोद महारनवर करमाळा, शाम सिंधी करमाळा, सागर विठ्ठल लोखंडे माळशिरस, रुपाली संतोष शेळके बार्शी, विजय बाबर सांगोला, भाग्यश्री दिवाकर कुलकर्णी करमाळा, संदीप घाडगे माळशिरस, संगीता चौगुले सांगोला, लक्ष्मण केंकान करमाळा.

कोषाध्यक्ष –

संजय पाटणे सांगोला. महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ज्योती केशवराव पाटील माळशिरस, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप करमाळा,

किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर माळशिरस, अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष

यशपाल चंद्रकांत लोंढे माढा, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बी. वाय. राऊत माळशिरस,

आदिवाशी मोर्चा जिल्हाध्यक्ष रावसाहेब शिवाजी आडसूळ बार्शी,

अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष

मुख्तार कोरबू माळशिरस.

जिल्हा कार्यकारणी सदस्य –

 (बार्शी) गणेश चव्हाण, अंकुर मुळे, अजय मांगडे, रेणुका शिरीष जाधव, सांगोत संजय चौधरी, आशा सुर्यकांत लोंढे, शैलेजा विलासराव गीते, स्मिता सुरवसे.

(करमाळा) अशोक धोंडीबा ढेरे, धनंजय हरिभाऊ ताकमोगे, अमोल तुकाराम जरांडे, विठ्ठलराव नारायण शिंदे, हरिभाऊ झिंजाडे, संदीपान गोरख कानगुडे, बापूसाहेब वामन तनपुरे, रुपाली सागर ननवरे, वनिता शिवाजी साळुंखे, चंपावती विलास कांबळे, सुमन नाळे, नीता घाडगे, कोमल वाघ, जयश्री वाघमारे, शांता खाडे.

(माढा) आलम जमादार, दत्तात्रय ढवळे, बालाजी बारबोले, नितीन गडदरे, अप्पासाहेब दोलतोडे, हर्शल कदम, संतोष क्षीरसागर, अनिता लोंढे, सुप्रिया अनिल जाधव, शिवकन्या अनिल रसाळ, संगीता अनिल ताकमाने, सुवर्णा मदन मुंगळे, स्वाती अमोल मस्के, वंदना चौधरी, प्रताप पवार, रणजीत चंदनकर, सतीश दरगुडे, शंकर मुळूक, सुधीर गाडेकर, सुरज धोत्रे, श्रीधर शिंदे, सुहास शहा, धनाजी निवृत्ती लादे, शीतल कुमार जोकर, दत्तात्रय यशवंत जाधव, अप्पासाहेब दोलतोडे.

(माळशिरस) प्रवीण शिवाजी काळे, लक्ष्मण जगन्नाथ गोरड, बाळासाहेब साहेबराव लवटे, राहुल नरहरी मदने, बाबुराव मारुती खिलारे, रामचंद्र एकनाथ नारनवर, निनाद पटवर्धन, साक्षी महेश सोरटे, दत्तात्रय रामचंद्र भिलारे, गणेश प्रभाकर पागे, देविदास कैलास चांगण, राहुल पद्मन, महेश इंगळे, शरद मदने, ज्योती सुशांत जाधव, संगीता संजय मोटे, हर्षली संजय निंबाळकर, कल्पना मिलिंद कुलकर्णी, प्रतिभा विलासनंद गायकवाड.

(सांगोला) वसंत सुपेकर, नंदकुमार रायचुरे, लक्ष्मी विनोद उबाळे, अमृता किरण खडतरे, ललिता शंकर केदार, सविता दत्तात्रय नवले, आनंद फाटे,  संजय गंभिरे.

चौकट :-

भाजपची संघटना आणखीन मजबूत करण्यासाठी भाजपचे अनेक तालुक्याचे तालुकाध्यक्ष, विविध आघाड्या, सेल, मोर्चा यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी थोड्या दिवसांत करण्यात येणार आहेत. पक्षाचे काम प्रामाणिकपणे करण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना सेल, मोर्चा, आघाडीमध्ये काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. – चेतनसिंह केदार सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
अकलूज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी रोहित बाळासाहेब सूर्यवंशी यांचे खंडाळी येथे अपघाती निधन

अकलूज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी रोहित बाळासाहेब सूर्यवंशी यांचे खंडाळी येथे अपघाती निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In