• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home Uncategorized

प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या नावे नवा किर्तीमान. पोस्टमनच्या हाताने घेतला विदेशातला पुरस्कार

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 13, 2023
in Uncategorized, मनोरंजन
0
प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या नावे नवा किर्तीमान. पोस्टमनच्या हाताने घेतला विदेशातला पुरस्कार
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या नावे नवा किर्तीमान. पोस्टमनच्या हाताने घेतला विदेशातला पुरस्कार*

अकलूज (प्रतिनिधी )चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील सर्वसामान्य कुटूंबातील तरुण अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपट सृष्टीत एक वेगळा ठसा उमटीवला आहे.

वेडा BF, बेतुका, कम ऑन विष्णू, डबल्यु, असे एकाहून एक सरस चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या नावाची नुकतीच “लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोंद झाली. त्यांचा 2018 साली प्रदर्शित चित्रपट वेडा बी एफ मधील अल्ताफ राजा यांनी प्रथमच मराठीत गायलेली कव्वाली “. हे माझे दुर्वेश बाबा” या गाण्यासाठी त्यांच्या नावाची नव्या किर्तीमानात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली.

हा चित्रपट तयार होत असतानाचा एक प्रसंग अल्ताफ शेख सांगतात, जेव्हा अल्ताफ राजा यांना मराठीत कव्वाली गाण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी नकार दिला होता. कारण मराठीत कव्वाली गायन कसे करणार? हा त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न होता. परंतु याही समस्येवर अल्ताफ शेख यांनी तोडगा सुचवला आणि ते गाण्यास तयार झाले. “हे माझे दूर्वेश बाबा” ह्याच त्या कव्वालीमुळे चित्रपटाने हाई रेंज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, ब्रावो इंटरनॅशनल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड स्थापित केला; तसेच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार ही प्राप्त झाला. अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले.

या चित्रपटाने अवघ्या 21 दिवसांत 115,045,790 एवढा पैसा कमावला. हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित ह्या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता नागेश भोसले यांची प्रमुख भूमिका होती. अल्ताफ शेख यांच्या लेखणीची जादू भारतातच नव्हे तर विदेशात ही दिसते. 4 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नंतर आता 5 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावे झालाय. याबद्दल सिने सृष्टीतील तारे व राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

येत्या काळात त्यांचे बेतूका, लोरी हे हिंदीत, धारावी कट्टा हा बहुभाषिक चित्रपट तर कर्मयोगी आबासाहेब हा चरित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

यासंदर्भात बोलताना अल्ताफ शेख यांनी सांगितले की,तिसरीच्या वर्गात शिकत असताना मराठीच्या प्रश्नपत्रिकेत निबंध आला होता माझं स्वप्न.ते उत्तर निबंध लिहिलं होतं की मला लेखक दिग्दर्शक व्हायचंय तर त्या शिक्षकांनी मला नापास केलं होतं.आणि माझ्या वडिलाला शाळेत बोलून सर्व विद्यार्थ्यांसमोर निबंध बदलला तर तुला पास करीन असं बोलले होते.परंतु केवळ जिद्दी च्या जोरावर त्यांनी आपले स्वप्न सत्यात उतरवले.त्यांचं शिक्षण नंदेश्वर येथे झाले. तर पुढील शिक्षण पुणे येथे झाले.

आपल्या यशात मोठा भाऊ सय्यद शेख यांचा मोठा वाटा असल्याचे ते आवर्जून सांगतात.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद!                                                भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव;                    रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
Uncategorized

November 8, 2026
ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन;               अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन; अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*

October 12, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे चित्र स्पष्ट; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली                   महायुतीत बंडखोरीचे संकेत;                                      पदवीधरमध्ये २९ तर शिक्षक मतदारसंघात ३१ उमेदवारांचे अर्ज
Uncategorized

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे चित्र स्पष्ट; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली महायुतीत बंडखोरीचे संकेत; पदवीधरमध्ये २९ तर शिक्षक मतदारसंघात ३१ उमेदवारांचे अर्ज

October 6, 2026
उद्योग महर्षी चषकावर नागपाडा जिमखाना मुंबईचा कब्जाअंतिम सामन्यात नेक्सस नांदेडचा ९४-८६ असा पराभव; ७१ हजार रुपये व चषक पटकावला
Uncategorized

उद्योग महर्षी चषकावर नागपाडा जिमखाना मुंबईचा कब्जाअंतिम सामन्यात नेक्सस नांदेडचा ९४-८६ असा पराभव; ७१ हजार रुपये व चषक पटकावला

October 6, 2026
अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव
मनोरंजन

अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव

August 17, 2026
अंगावर शहारे आणणारा “स्टोरी शिवराज्याभिषेकाची” भव्य ऐतिहासिक नाट्यप्रयोग; अकलूजमध्ये हाऊसफुल प्रतिसाद
Uncategorized

अंगावर शहारे आणणारा “स्टोरी शिवराज्याभिषेकाची” भव्य ऐतिहासिक नाट्यप्रयोग; अकलूजमध्ये हाऊसफुल प्रतिसाद

August 3, 2026
Next Post
विरशैव लिंगायत समाज मंडळ अकलूज ची नूतन कार्यकारिणी जाहीर.

विरशैव लिंगायत समाज मंडळ अकलूज ची नूतन कार्यकारिणी जाहीर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In