विरशैव लिंगायत समाज मंडळ अकलूज ची नूतन कार्यकारिणी जाहीर.
अकलूज (प्रतिनिधी )विरशैव लिंगायत समाज मंडळ अकलूज ची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून,अध्यक्ष पदी विलास गणपतराव क्षीरसागर,उपाध्यक्ष संतोष महादेव देवशेटे,कार्याध्यक्ष उदय सुर्यकांत शेटे,खजिनदार भीमाशंकर चंद्रकांत वैद्य,संघटक गिरीष प्रभाकर शेटे,प्रसिध्दी प्रमुख महादेव बसाप्पा पाटील,सचिव नागेश मधुकर लिगाडे, तर संचालक म्हणून उमेश विठ्ठलराव नडगिरे,महालिंग शंकरराव राऊत,मंगेश प्रभाकर शेटे,सुनिल रामचंद्र कोरे,आनंद भगवान देशमुख,आनंद भिकलिंग तोडकरी,सतीश तुकाराम कोरे,उत्कर्ष रामलिंग शेटे,विशाल चंद्रकांत शेटे,प्रफुल्ल विष्णू आंधळकर, जालिंदर गजानन लिगाडे,सचिन सिध्देश्वर कथले, सोमनाथ विजय बिराजदार,ओंकार चंद्रकांत कुंभार,ओंकार नवनाथ बेलपत्रे,महेश प्रकाश डिकोळे,ऋषिकेश नंदकुमार कानडे,यांची निवड करण्यात आली आहे.
सदर निवडी त्र्यंबक शिवमुर्ती गुळवे,सुभाष रामलिंग दळवी,चंद्रकांत जगन्नाथ शेटे,चंद्रकांत शिवदास कुंभार,नागेश औदुंबर नष्टे, उमेश प्रभाकर शेटे, सुनिल हरिशचंद्र नरुळे, ऍड,राजेंद्र शिवमुर्ती आर्वे,नागेश तुकाराम कोरे,अॅड. भारत गणपतराव क्षिरसागर,यांच्या मार्गदर्शन खाली करण्यात आल्या.
तर समन्वयक समिती मध्ये अशोक नारायणराव शेटे,नितीन शंकरराव आर्वे,अतुल शिवलिंग शेटे,यांची निवड करण्यात आली आहे.






