• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home क्रीडा

प्रताप क्रीडा मंडळ यांच्या वतीने अकलूज येथे 20ऑगस्ट रोजी भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 19, 2023
in क्रीडा
0
प्रताप क्रीडा मंडळ यांच्या वतीने अकलूज येथे 20ऑगस्ट रोजी भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन.
0
SHARES
507
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज येथे भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन.

अकलूज ( प्रतिनिधी) प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांच्या वतीने रविवार दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी दिली. प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळाने कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मंडळांने आजपर्यंत विविध खेळात अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील चमकणारे खेळाडू , कलाकार निर्माण केले आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने ग्रामीण खेळाला प्रोत्साहन मिळावे याकरिता सदरच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे .खुल्या गटासाठी असणार्या या स्पर्धेकरीता प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये ४४ हजार व चषक, द्वितीय क्रमांक साठी रोख रुपये ३३ हजार, तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये २२ हजार, चतुर्थ क्रमांक साठी रोख रुपये ११हजार , त्याचबरोबर उपांत्यपूर्व फेरीत पराजित होणाऱ्या चारही संघांना प्रत्येकी रोख ५ हजार रुपये अशी बक्षीसे आहेत. एकूण रोख रुपये १ लाख ३० हजार रुपयाची भव्य बक्षिसे स्पर्धेसाठी ठेवण्यात आली आहेत. सदरची स्पर्धा सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होणार असून प्रत्येक संघास प्रवेश फी रुपये ५००/- आहे. स्पर्धेचे लाॅट उपस्थित संघामधूनच स्पर्धेदिवशी सकाळी ९-३० वाजता मैदानावर टाकले जाणार असून दोन मैदानावर हे सामने होणार आहेत. खेळाडूंच्या भोजनाची व्यवस्था मंडळामार्फत करण्यात आली आहे. स्पर्धेत नाव नोंदणीसाठी 9860331717 / 9325252996 / 9420782323 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मंडळाचे सचिव मा. श्री. पोपटराव भोसले पाटील यांनी केले आहे. स्पर्धेसाठी सुमारे ५० संघ सहभागी होतील. या स्पर्धेसाठी पूर्व नियोजना करता विविध कमिट्यातून मंडळाचे सर्व संचालक, सदस्य कार्यरत आहेत.

*प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज**फेसबुक लिंक*https://www.facebook.com/pkmshankarnagarakluj*फेसबुक पेज लिंक*https://www.facebook.com/profile.php?id=100063730576809*इंस्टाग्राम लिंक*https://instagram.com/pkmakluj1976?utm_medium=copy_link*Youtube चॅनेल*https://youtube.com/@PKMShankarnagarAkluj🤺⛹🏻‍♂️⛹🏼‍♀️🤼‍♂️🤼‍♀️🤾‍♀️🤾‍♀️🏂⛷️*सर्व बंधू भगिनींना कळविण्यात येते की, प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर अकलूजच्या अधिकृत facebook, Instagram Account ला facebook पेज ला सर्वांनी follow करावे.तसेच Youtube चॅनेल ला subscribe करावे व मंडळाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम व उपक्रम यांच्या पोस्ट्स व लिंक आपले मित्र,स्नेही, नातेवाईक यांना share कराव्यात व त्यांनाही मंडळाच्या Instagram, Facebook, Youtube ला ऍड करावे.*🤾‍♀️🤾‍♀️🤺🤺⛹🏼‍♀️⛹🏻‍♂️🤼‍♂️

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
क्रीडा

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

June 27, 2026
सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!*   *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*                              -*पैलवान संग्राम कांबळे.*
क्रीडा

सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त* -*पैलवान संग्राम कांबळे.*

April 27, 2026
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
क्रीडा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन

March 9, 2026
टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते
क्रीडा

टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते

March 8, 2026
क्रीडा

अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

March 7, 2026
विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
क्रीडा

विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*

March 2, 2026
Next Post
माळशिरस तालुक्यातील लवंग गावाचा आदर्श लवंग पॅटर्न म्हणून महाराष्ट्रभर चर्चेला येणार. लोकवर्गणीतून शाळेसाठी १ लाख ५२ हजार रुपयांचा शैक्षणिक उठाव

माळशिरस तालुक्यातील लवंग गावाचा आदर्श लवंग पॅटर्न म्हणून महाराष्ट्रभर चर्चेला येणार. लोकवर्गणीतून शाळेसाठी १ लाख ५२ हजार रुपयांचा शैक्षणिक उठाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In