• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

माळशिरस तालुक्यातील लवंग गावाचा आदर्श लवंग पॅटर्न म्हणून महाराष्ट्रभर चर्चेला येणार. लोकवर्गणीतून शाळेसाठी १ लाख ५२ हजार रुपयांचा शैक्षणिक उठाव

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 20, 2023
in शैक्षणिक
0
माळशिरस तालुक्यातील लवंग गावाचा आदर्श लवंग पॅटर्न म्हणून महाराष्ट्रभर चर्चेला येणार. लोकवर्गणीतून शाळेसाठी १ लाख ५२ हजार रुपयांचा शैक्षणिक उठाव
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*माळशिरस तालुक्यातील लवंग गावाचा आदर्श लवंग पॅटर्न म्हणून महाराष्ट्रभर चर्चेला येणार*. *लोकवर्गणीतून शाळेसाठी १ लाख ५२ हजार रुपयांचा शैक्षणिक उठाव*. संग्रामनगर दि.२० (केदार लोहकरे यांजकडून) “गांव करील ते राव काय करील” या उक्तीचा प्रत्यय लवंग येथील गावकऱ्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेचे रुपच बदलून टाकले महाराष्ट्रातील गावांनी आदर्श घ्यावा अशा शैक्षणिक पर्वाला माळशिरस तालुक्यातील माळशिरस तालुक्यातील लवंग येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक दत्तात्रय लोखंडे सर यांच्या प्रयत्नातून झाली आणि बघता बघता गावकऱ्यांनी या उठावाला भरभरून साथ देत दीड लाख रुपये किमतीचा कायापालट या शाळेत झाला आणि दीड लाख रुपयांचा रोख शैक्षणिक उठाव लवंगमध्ये घडून आला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेतून शाळेत ९६ हजार रुपयांच्या १६ सायकली विद्यार्थ्यांसाठी गावकऱ्यांनी दिल्या ७ हजार रुपयांच्या खुर्च्या,गुणवंत विद्यार्थ्यांना २८ हजार रुपयांची बक्षिसे,११ हजार रुपयांची शाळेच्या ग्रंथालयात पुस्तके,शाळा सुशोभीकरणासाठी १० हजार रुपयांची लाल माती अशा प्रकारे गावकऱ्यांनी लोक वर्गणीतून १ लाख ५२ हजार रुपयाचा शैक्षणिक उठाव घडविला. या शैक्षणिक उठावाला सुरुवात मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक आणि युवक नेतृत्व सज्जन दुरापे यांनी ४१ हजार रुपये देऊन केली आणि त्याला साथ देत बिभिषण भोसले यांनी ४० हजार रुपये,निशांत दादा पाटील २५ हजार रुपये,प्रशांत पाटील १० हजार रुपये,मधुकर वाघ १० हजार रुपये,सदाशिव अवताडे ६ हजार रुपये आणि इतर काही मिळून १लाख ५२ हजार रुपये जमा झाले आणि या रकमेचा सदुपयोग करून गावकरी,शिक्षक,गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी समाजापुढे एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.हा आदर्श महाराष्ट्रातील प्रत्येक गावाने निर्माण करावा.जिल्हा परिषद शाळेच्या गरजांकडे दुर्लक्ष न करता आवश्यक साधन सामग्री गावकरी लवंगमधील ग्रामस्थ सध्या लोकवर्गणीतून भागवत आहेत अशाच प्रकारे यापूर्वी वर्गणी पूरग्रस्तांना दिली आहे व रिलीफ फंडात लवंगच्या शाळेने गावकऱ्यांच्या मदतीने केली होती. या कामी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक दत्तात्रय लोखंडे यांनी निर्माण केलेल्या या आदर्शचे जिल्हाभर कौतुक होत असून त्यांच्या या शैक्षणिक उठावाची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चर्चा होत आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजमध्ये  ‘अबॅकस ग्रँड चॅम्पियनशिप २०२६’चे ;                  २५ डिसेंबरला स्मृतिभवन येथे भव्य आयोजन!                                         महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशन आणि आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम;                                              विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये सिद्ध करण्याची संधी
शैक्षणिक

October 22, 2026
सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ!          माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान;                                                       पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ! माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 15, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न
शैक्षणिक

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

October 13, 2026
पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश
शैक्षणिक

पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

August 31, 2026
सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू     स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध
शैक्षणिक

प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध

August 19, 2026
Next Post
प्रताप क्रीडा मंडळाच्या आट्यापाट्या स्पर्धेला दिमाखात प्रारंभ..

प्रताप क्रीडा मंडळाच्या आट्यापाट्या स्पर्धेला दिमाखात प्रारंभ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In