• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

गारवाड झाले वृक्षाच्छादित श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनगत पाच वर्षात सुमारे 2700 झाडे लावून केले संवर्धन

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 18, 2023
in आपला जिल्हा
0
गारवाड झाले वृक्षाच्छादित श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम               वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनगत पाच वर्षात सुमारे 2700 झाडे लावून केले संवर्धन
0
SHARES
548
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गारवाड झाले वृक्षाच्छादित श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनगत पाच वर्षात सुमारे 2700 झाडे लावून केले संवर्धन

अकलूज (गणेश जाधव ) :वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।पक्षी ही सुस्वरें आळविती ।।हा अभंग तुकाराम महाराज यांचा आहे.महाराजांनी वृक्ष वल्ली यांच्या पासून आपल्याला खुप फायदे आहेत, म्हणून तेच आपले सगे सोयरे आहेत ही महाराजांची धारणा आहे. वनातील पशु – पक्षी हे सुध्दा पांडुरंग विठ्ठलाचे नाम स्मरण करीत आहे, असे अभंगातुन सांगत आहे. आपले या वनाशी खर तर नातंच आहे.

अगदी हेच ब्रिद मनी बाळगून श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने गारवाड (तालुका माळशिरस ) हे गाव दत्तक घेऊन सन 2019 साली सुमारे 2700 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. माळशिरस तालुक्यातील श्री बैठकीतील सदस्यांनी वृक्षारोपणा बरोबरच वृक्ष संवर्धनाचे काम करीत आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त असलेले हे गाव हे गाव आज हिरवाईने नटलेले दिसत आहे

.याबाबत सविस्तर माहिती अशी की,रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने माळशिरस तालुक्यातील अकलूज, माळशिरस,नेवरे, श्रीपूर, बोरगाव,करुळे, चाकोरे,व गारवाड येथील श्री समर्थ बैठकी च्या वतीने गारवाड हे गाव 2019मध्ये दत्तक घेतले.तेव्हापासून या गावातील सुबाभूळ, काटेरी झुडपे काढून परिसरातील श्री सदस्यांच्या सहकार्यने काढून टाकण्यात आली

.तेव्हपासून ते आजतागायात गावातील मुख्य रस्ते,तसेच अंतर्गत रस्त्यांच्या दूतर्फा जंगली झाडे,लिंब, चिंच,पिंपळ, वड,करंज, सीताफळ,तसेच इतर प्रकारची झाडे लावण्यात आली.त्याचप्रमाणे या गावातील स्मशानभूमी व 25एकर चे गावठाण मध्ये जवळपास 2700झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.एव्हढया वरच न थांबता लावलेल्या झाडांचे वृक्ष संवर्धन देखील केले जाते.आठवड्यातील प्रत्येक शनिवारी माळशिरस तालुक्यातील श्री सदस्य गारवाड या ठिकाणी एकत्रित जमतात.येथे येऊन लावलेल्या वृक्षाची निगा राखणे, आळी करणे,आजूबाजूला उगवलेले गवत काढणे,खतपाणी घालणे,औषध मारणे, झाडांना पाणी देणे इत्यादी कामे केली जातात.एव्हढयावरच न थांबता गावाच्या शेजारून वाहत असलेल्या ओढ्यावर 5वनराई बंधारे देखील श्रमदानातून बांधले आहेत.त्यामुळे गावातील 3ते 4 विहिरीचे पुनर्भरण होऊन गावाच्या सांडपाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे.व जनावरांची छावणी देखील बंद झाली आहे.

गारवाड परिसरात लावलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी श्री सदस्यांच्या मालकीच्या 1टँकर,1जीप व 3छोटा हत्ती या वाहनाचा वापर केला जातो.सध्या वृक्षारोपण केलेल्या झाडांची उंची 3फुटापासून ते 20फुटापर्यंत वाढली आहे.अद्याप प्रत्येक शनिवारी नव्याने झाडे लावली जातात.या सर्व श्री समर्थ कार्यासाठी जवळपास 250श्री समर्थ स्वयंनसेवक उत्स्फूर्तपणे या कार्यात भाग घेऊन सेवा करतात.

चौकट :-

*श्रमदानातून बांधलेल्या वनराई बंधाऱ्याचे खोलीकरण गरजेचे.**लोकप्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा.*

गारवाड गावाच्या शेजारून वाहत असलेल्या ओढ्यावर श्री सदस्यांनी श्रमदानातून 5वनराई बंधारे बांधले आहेत.या उपक्रमामुळे पाणी साठवण क्षमता वाढली. तसेच पडीक जमीन वाहिवाटीखाली येण्यास मदत झाली गावकऱ्याचा पाणी प्रश्न मिटला आहे.परंतु या बंधाऱ्याचे खोलीकरण न झाल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झाली . या ओढ्यातील गाळ काढणे, खोलीकरण करणे गरजेचे आहे.माढा मतदार संघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर, विधानपरिषद चे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभा चे आमदार राम सातपुते यांनी पुढाकार घेऊन जर या बंधाऱ्याचे खोलीकरण करून दिले तर पाणी साठवण क्षमता वाढेल. आणि हा दुष्काळी भाग पाणीदार होईल.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
अकलूज कृषि उत्पन्न बाजार समितीची मासिक सभा खेळी मेळीत

अकलूज कृषि उत्पन्न बाजार समितीची मासिक सभा खेळी मेळीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In