• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home क्रीडा

स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा 3.0 अभियान अंतर्गत अकलूज नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंढरपूर नगरपरिषद संघ विजयी

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 25, 2023
in क्रीडा
0
स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा 3.0 अभियान अंतर्गत अकलूज नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंढरपूर नगरपरिषद संघ विजयी
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज : स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा 3.0 अभियान अंतर्गत मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंढरपूर नगरपरिषद संघाने कुर्डवाडी नगरपरिषद संघाचा तब्बल 105 धावांनी पराभव करत वसुंधरा चषक पटकाविला.त्यांना रोख रक्कम 21 हजार व चषक शंकरनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सत्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, कुर्डुवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, पंढरपूरचे आरोग्य अधिकारी राजू तोडकर यांच्यासह विविध नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम रुपये 15 हजार व चषक कुर्डुवाडी नगरपरिषद संघास तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम 11 हजार व चषक बार्शी संघाने मिळवले त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याशिवाय उत्कृष्ट गोलंदाज कुर्डूवाडी नगर परिषदेचे विनोद यांना, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बार्शी नगरपरिषदेचे भैय्या शिंदे यांना, तर उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द मॅच, मालिकावीर चे पारितोषिक पंढरपूर नगरपरिषदेचे नितीन मेहडा यांना मिळाले. या बरोबरच शिस्तबद्ध संघाचे पारितोषिक कुर्डुवाडी संघाने पटकाविले.सोलापूर जिल्ह्यात प्रथमच अकलूज नगरपरिषदेने नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत माळशिरस, कुर्डूवाडी, नातेपुते, वैराग, श्रीपुर-महाळुंग, पंढरपूर, बार्शी, मोहोळ, माढा, कुर्डवाडी, सांगोला, अकलूज या 12 नगरपरिषद व नगरपंचायतीच्या संघाने सहभाग नोंदवला होता.अंतिम सामन्यात पंढरपूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 07 षटकात एका फलंदाजाच्या मोबदल्यात 149 धावांचा डोंगर उभा केला यामध्ये नितीन मेहडा यांच्या एकट्याच्या 108 धावांचा समावेश होता 149 धावांचा पाठलाग करताना कुर्डूवाडी संघाला 06 बाद 44 धावापर्यंतच मजल मारता आली.दोन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी किशोरसिंह माने पाटील, ऍड. नितीनराव खराडे, अनिल जाधव सर उपस्थित होते. तसेच सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे ज्वाईंट सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील यांनी स्पर्धेला भेट दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
क्रीडा

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

June 27, 2026
सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!*   *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*                              -*पैलवान संग्राम कांबळे.*
क्रीडा

सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त* -*पैलवान संग्राम कांबळे.*

April 27, 2026
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
क्रीडा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन

March 9, 2026
टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते
क्रीडा

टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते

March 8, 2026
क्रीडा

अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

March 7, 2026
विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
क्रीडा

विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*

March 2, 2026
Next Post
वीरशैव लिंगायत समाज,भाळवणी येथे महात्मा बसवेश्वर जयंती सोहळ्यानिमित्त रथ मिरवणूक शुभारंभ*

वीरशैव लिंगायत समाज,भाळवणी येथे महात्मा बसवेश्वर जयंती सोहळ्यानिमित्त रथ मिरवणूक शुभारंभ*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In