*वीरशैव लिंगायत समाज,भाळवणी येथे महात्मा बसवेश्वर जयंती सोहळ्यानिमित्त रथ मिरवणूक शुभारंभ*
अकलूज (प्रतिनिधी )मंगळवार दि.२५ एप्रिल २०२३ रोजी मा.श्री.उत्कर्ष शेटे(जिल्हा युवाध्यक्ष,म.वी.सभा)(संस्थापक-अध्यक्ष,शिवनिर्णय संघटना)यांच्या शुभहस्ते व तालुकाध्यक्ष,मा.श्री.महादेव पाटील सर,कार्यकारी सदस्य,मा.श्री.उमेश गुळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी रविंद्र कारंडे , तात्यासो देशमुख,शशिकांत विभूते, कैलास देशमुख, विश्वजीत देशमुख गजेंद्र देशमुख, सज्जन देशमुख,,महेश जमदाडे व वीरशैव लिंगायत बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होते.












