• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

शिक्षणशास्त्र महाविद्यालयांच्या अनुदान मागणीसाठी च्या आंदोलन कडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने आंदोलन कर्त्या सह विद्यार्थी व पालकांची ही तीव्र नाराजी सर्वसामान्य नागरिकां च्या गतिमान सरकारकडून त्वरित न्याय मिळण्याची आंदोलनकर्त्यां ची अपेक्षा

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 10, 2023
in आपला जिल्हा
0
शिक्षणशास्त्र महाविद्यालयांच्या अनुदान मागणीसाठी  च्या आंदोलन कडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने  आंदोलन कर्त्या  सह विद्यार्थी व पालकांची ही तीव्र नाराजी    सर्वसामान्य नागरिकां च्या गतिमान  सरकारकडून  त्वरित न्याय मिळण्याची आंदोलनकर्त्यां ची अपेक्षा
0
SHARES
176
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिक्षणशास्त्र महाविद्यालयांच्या अनुदान मागणीसाठी च्या आंदोलन कडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने आंदोलन कर्त्या सह विद्यार्थी व पालकांची ही तीव्र नाराजी सर्वसामान्य नागरिकां च्या गतिमान सरकारकडून त्वरित न्याय मिळण्याची आंदोलनकर्त्यां ची अपेक्षा

कोडोली, ता. 10 :

फक्त विनाअनुदानित शब्द, राज्यात 2001 पूर्वीची 89 पैकी चालू स्थितीत फक्त 77 शिक्षणशास्त्र महाविद्यालये, त्यासाठी राज्य शासनावर पडणारा अत्यल्प आर्थिक भार असे साधे – सोपे गणित असताना देखील शिक्षणशास्त्र महाविद्यालयांच्या 100 टक्के अनुदानाच्या मागणीचा दीर्घकालीन तिढा अद्यापि सुटलेला नाही. प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर 21 फेब्रुवारी 2023 पासून अध्यक्षा प्राचार्या डॉ. मेघा गुळवणी यांच्या नेतृत्वाखाली अन्न त्याग धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास विद्यार्थी व पालकांनीही पाठिंबा दिला असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. बी. एड. ला प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी सामान्य कुटुंबातील आहेत. ” आपल्या महाविद्यालयांना शासनाने 100 टक्के अनुदान दिल्यास शिक्षण शुल्क कमी होऊन पालकांचा आर्थिक भार कमी होईल,” असे विद्यार्थ्यांचे मत आहे. संघटना अध्यक्षा डॉ. मेघा गुळवणी म्हणाल्या, ” सन 2014 पासून अनुदान मागणीसाठी चा हा लढा सुरू आहे. अनुदान देण्यात कोणतीही तांत्रिक अडचण नसावी. कारण, यापूर्वी अनुदान देण्यासंदर्भात शासनाच्या समित्यांनी महाविद्यालयांच्या तपासण्या केल्या आहेत. ही बाब संघटनेने शासनाच्या वारंवार लक्षात आणून दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रशासनातील उच्च अधिकारी यांच्या अनेकदा समक्ष गाठीभेटी घेऊन त्यांच्याकडे अनुदान मागणीचा सातत्याने पाठपुरावा करत आहोत. गेल्या पंधरवडय़ात खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि खा. धैर्यशील माने यांची भेट घेतली असता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवडाभरात भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. आमच्या अनुदानाच्या मागणीस सत्ताधारी पक्षातील आमदार – खासदारां सह सर्व पक्षांच्या नेत्यांनी पत्राद्वारे पाठींबा दिला आहे. शिवाय संस्थाचालकां नी देखील शासनाकडे अनुदान मागणीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. ” संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील म्हणाले,” शासन या महाविद्यालयांना खर्चावर आधारित शैक्षणिक शुल्क ठरवून देते. या शुल्कात इतर खर्च आणि पगाराचा ताळमेळ घालताना संस्थांच्या नाकी नऊ येतात. यावर पर्याय म्हणून शासनाने सन 2001 पूर्वीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयां ना त्वरित 100 टक्के अनुदान मंजूर करून न्याय द्यावा. “

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
होमिओपॅथी ही तर्कशुद्ध शास्त्रीय उपचार पद्धत मात्र रुग्ण बरे झाल्याचे शास्त्रीय विवेचन करणे ही काळाची गरज : डॉ. अविनाश पाणबुडे.

होमिओपॅथी ही तर्कशुद्ध शास्त्रीय उपचार पद्धत मात्र रुग्ण बरे झाल्याचे शास्त्रीय विवेचन करणे ही काळाची गरज : डॉ. अविनाश पाणबुडे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In