*विद्यार्थ्यांच्या हितासाठी माळशिरस सेतू कार्यालय पुन्हा सुरू करा- अमोल बाळासाहेब माने सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पश्चिम भारत अध्यक्ष*
माळशिरस सेतू कार्यालय बंद करण्यात आले असल्याचे निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे मात्र सेतू कार्यालय बंद करून नये अशी आमची ठाम मागणी असून माळशिरस सेतू कार्यालय सुरू करण्याबाबत,उपरोक्त विषयास अनुसरून निवेदन सादर करतो की विद्यार्थ्यांच्या हितासाठी माळशिरस सेतू कार्यालय पुन्हा सुरू करावी इयत्ता दहावी बारावीची परीक्षा संपल्यानंतर प्रवेशासाठी विद्यार्थी वेगवेगळ्या दाखल्या मिळवण्यासाठी सेतू कार्यालयात गर्दी करत असतात सेतू कार्यालय बंद केल्यानंतर सर्व सामान्य नागरिकांना विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे सेतू कार्यालयात जो दाखला शासन निर्णय अनुसार मिळत होतात त्यासाठी महा-ई-सेवा केंद्र 150 ते 200 रुपये विद्यार्थ्यांना मोजावे लागतील याशिवाय महा सेवा केंद्रातून वेळीत दाखले मिळत नसल्याने अनेक प्रश्न उद्भवू शकतात एखाद्या विद्यार्थ्याला वेळी दाखला न मिळाल्यास त्याचे ऍडमिशन रद्द होऊ शकते या अशा घटने मधून एखाद्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले तर त्याला देखील शासन जबाबदार असणार आहे आमची मागणी आहे की जिल्हा सेतू कार्यालयाचे टेंडर पुन्हा एकदा काढावे आणि सेतू कार्यालय पूर्वत करावे ही यत्या दोन महिन्यात विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन सुरू होतील तसेच राज्य राज्यात सेतू कार्यालय कुठेही बंद करण्यात आलेले नसून सर्वच जिल्ह्यातील रि टेंडर काढण्यात आले आहेत त्यामुळे वरील सर्व बाबींचा आपण योग्य विचार करून कार्यालयाचे रि टेंडर काढण्यात आले आहेत त्यामुळे वरील सर्व बाबीचा आपण योग्य विचार करून आणि सर्व सामान्य जनतेला न्याय द्यावा ही अपेक्षा सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाणी केलेल्या मागणीचा गांभीर्य पूर्वक विचार न केल्यास भविष्यात आपल्या कार्यालयासमोर तीव्रस्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी







