*स्माईल एफ एम रेडिओ ९०.८ अकलूज चे हेड शंकर बागडे यांना भगवत गीता भेट देऊन शुभेच्छा
.*सर्व प्रथम आपणास या व्यवसायात १ वर्ष यशस्वी पूर्ण केलीत त्या बददल हार्दिक अभिनंदन. तसे बघायला गेले तर *एफ एम रेडिओ ९०.८* ही नवीन व्यवसायाची संकल्पना आपल्या डोक्यात येणे म्हणजे खूपच ध्येर्य शाली बाब आहे.अकलूज सारख्या गावात *एफ एम रेडिओ* व्यवसाय सुरू करण्याची प्रत्येकाची दृष्टी नसते, आपण तिथे पोहोचलात नक्कीच तिथे जाण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जात तुम्ही यशस्वी झाला…या व्यवसायातील पुढील प्रवासासाठी आमच्या शुभेच्छा सदैव आपल्या पाठीशी राहतील.हार्दिक शुभेच्छा.या वेळी मा.शंकर बागडेजी यांना या वर्धापन दिना निमित्त शिवाजी घोडके यांनी *भगवत गीता* भेट देवून शुभेच्छा दिल्या,यावेळी सुमंत अंधारे,संग्राम चव्हाण, रोहित सूर्यवंशी,राहुल माने,भरत भानुशाली, शिवाजी घोडके यांनी पुष्प गुच्छ भेट देवून शुभेच्छा दिल्या. _शुभेच्छुक,__शिवाजी घोडके व समस्त मित्र परिवार._














