• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home Uncategorized

महिलांनी कुटुंबाबरोबरच स्वतःच्याही आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे-प्राध्यापक सौ . मीनाक्षी अमोल जगदाळे

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 9, 2023
in Uncategorized
0
महिलांनी कुटुंबाबरोबरच  स्वतःच्याही आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे-प्राध्यापक सौ . मीनाक्षी अमोल जगदाळे
0
SHARES
136
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महिलांनी कुटुंबाबरोबरच स्वतःच्याही आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे-प्राध्यापक सौ . मीनाक्षी अमोल जगदाळे

आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने व उपजिल्हा रुग्णालय अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन व मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष शिवमती प्राध्यापक मीनाक्षी अमोल जगदाळे यांनी सोलापूर विभाग पंढरपूर यांच्यामार्फत करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री महेश गुडे साहेब वैद्यकीय अधीक्षक श्रेणी एक, डॉक्टर सौ सुप्रिया मदने वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर रेश्मा देशमुख सरताळे आयुष अधिकारी, डॉक्टर श्रद्धा नरवणे दंतचिकित्सक हे उपस्थित होते.त्याचबरोबर डॉक्टर श्रीरामचंद्र मोहिते तालुका आरोग्य अधिकारी श्रेणी एक व माळशिरस तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ, श्री दिगंबर मिसाळ माळशिरस तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड , श्री सचिन पराडे माळशिरस तालुका उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, श्री अमोल शिवाजी जगदाळे हेही उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागातील सर्वांचा तसेच सर्व परिचारिकांचा महापुरुषांची ऐतिहासिक पुस्तके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी डॉक्टर श्री महेश गुडे यांनी कालची स्त्री व आजची स्त्री, योग्य व चुकीची आहार पद्धती, परिवर्तन हा काळाचा नियम याबद्दल मार्गदर्शन केले . डॉक्टर रेश्मा देशमुख सरताळे यांनी वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वे आहाराचे नियोजन ,आयुर्वेद पद्धती व त्याचे फायदे ,मोफत सरकारी सुविधा व स्कीम याबद्दल मार्गदर्शन केले. श्री दिगंबर मिसाळ यांनी ग्रामीण महिला व शहरी महिला यातील तफावत, रक्तदानाचे महत्त्व ,स्त्री ही कुटुंबाचे केंद्रस्थान व प्रत्येक गोष्टीची सुरुवात घरच्या स्त्री पासून याबद्दल मार्गदर्शन केले. प्राध्यापक सौ मीनाक्षी अमोल जगदाळे यांनी भारतीय कुटुंब व्यवस्था व स्त्री, स्त्रीभ्रूणहत्या, महिलांना आर्थिक ,सामाजिक ,शैक्षणिक दृष्ट्या बरोबरीचे स्थान , कुटुंबामध्ये बरोबरीचे स्थान तसेच वेगवेगळ्या मोफत सरकारी योजना याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी महिलांसाठी सर्व रोग निदान चाचण्यांचे नियोजन करण्यात आले होते. महिलांमधील रक्तदाब, रक्तगट ,हिमोग्लोबिन ,ईसीजी ,रक्त शर्करा ,थायरॉईड यांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी शेकडो महिलांची या शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली.या कार्यक्रमासाठी सौ. वनिता कोरटकर, सौ.स्वाती जगताप , सौ गवसने,सौ. उज्वला अडाणे , सौ.सायली लोखंडे, सौ एकतपुरे ,सौ देशमुख, सौ केंजळे, सौ पाटील ,सौ जगदाळे ,सौ गोडसे, सौ भाकरे तसेच – सौ.सुनिता भालेराव आधीपरिचारिका, सौ . माधुरी पाखरे औषध निर्माता, सौ वैशाली पांडव लॅब टेक्निशियन ,सिस्टर – सौ केंजळे, सौ पठाण, सौ राठोड, सौ शिंगाडे ,सौ मोरे ,सौ जाधव ,सौ कीर्तके, तसेच जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी सदस्य व असंख्य महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ वनिता कोरटकर यांनी केले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद!                                                भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव;                    रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
Uncategorized

November 8, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे चित्र स्पष्ट; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली                   महायुतीत बंडखोरीचे संकेत;                                      पदवीधरमध्ये २९ तर शिक्षक मतदारसंघात ३१ उमेदवारांचे अर्ज
Uncategorized

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे चित्र स्पष्ट; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली महायुतीत बंडखोरीचे संकेत; पदवीधरमध्ये २९ तर शिक्षक मतदारसंघात ३१ उमेदवारांचे अर्ज

October 6, 2026
उद्योग महर्षी चषकावर नागपाडा जिमखाना मुंबईचा कब्जाअंतिम सामन्यात नेक्सस नांदेडचा ९४-८६ असा पराभव; ७१ हजार रुपये व चषक पटकावला
Uncategorized

उद्योग महर्षी चषकावर नागपाडा जिमखाना मुंबईचा कब्जाअंतिम सामन्यात नेक्सस नांदेडचा ९४-८६ असा पराभव; ७१ हजार रुपये व चषक पटकावला

October 6, 2026
अंगावर शहारे आणणारा “स्टोरी शिवराज्याभिषेकाची” भव्य ऐतिहासिक नाट्यप्रयोग; अकलूजमध्ये हाऊसफुल प्रतिसाद
Uncategorized

अंगावर शहारे आणणारा “स्टोरी शिवराज्याभिषेकाची” भव्य ऐतिहासिक नाट्यप्रयोग; अकलूजमध्ये हाऊसफुल प्रतिसाद

August 3, 2026
पाठपुराव्याला यश; दत्तनगर-खंडाळी परिसरात घरोघरी वीजबिलांचे वाटप सुरू
Uncategorized

पाठपुराव्याला यश; दत्तनगर-खंडाळी परिसरात घरोघरी वीजबिलांचे वाटप सुरू

July 30, 2026
अवघ्या 3 मिनिटे 39 सेकंदांत 120 अबॅकस प्रश्न सोडवणाऱ्या नंदुरबारच्या प्रनिकाची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा
Uncategorized

अवघ्या 3 मिनिटे 39 सेकंदांत 120 अबॅकस प्रश्न सोडवणाऱ्या नंदुरबारच्या प्रनिकाची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा

July 13, 2026
Next Post
लोकराजा राजर्षीं शाहू छत्रपती महाराज स्मृती शताब्दी वर्षात शाहूंचे चरित्र, विचार अंगीकारणे हा आपला ध्यास पाहिजे .*अँड संभाजीराव मोहिते*

लोकराजा राजर्षीं शाहू छत्रपती महाराज स्मृती शताब्दी वर्षात शाहूंचे चरित्र, विचार अंगीकारणे हा आपला ध्यास पाहिजे .*अँड संभाजीराव मोहिते*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In