• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

वाखरी येथे रविवारी राज्यस्तरीय मराठा व्यवसायिक सोहळा व मराठा उत्पादकाचे वस्तू प्रदर्शन व विक्री आणि प्रसाराचे आयोजन* *सांगोला तालुक्यातील उद्योजकांनी सहभागी व्हावे ः मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष सतिशभाऊ सावंत*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 24, 2023
in आपला जिल्हा
0
वाखरी येथे रविवारी राज्यस्तरीय मराठा व्यवसायिक सोहळा व मराठा उत्पादकाचे वस्तू प्रदर्शन व विक्री आणि प्रसाराचे आयोजन*  *सांगोला तालुक्यातील उद्योजकांनी सहभागी व्हावे ः मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष सतिशभाऊ सावंत*
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*वाखरी येथे रविवारी राज्यस्तरीय मराठा व्यवसायिक सोहळा व मराठा उत्पादकाचे वस्तू प्रदर्शन व विक्री आणि प्रसाराचे आयोजन**सांगोला तालुक्यातील उद्योजकांनी सहभागी व्हावे ः मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष सतिशभाऊ सावंत*

*सांगोला/प्रतिनिधी ः*मराठा बिझनेस असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय मराठा व्यवसायिक सोहळा व मराठा उत्पादकाचे वस्तू प्रदर्शन व विक्री आणि प्रसार रविवार दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता सद्गुरु मंगल कार्यालय पुणे रोड वाखरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे होणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे सांगोला तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी दिली.काही ध्येय वेड्या मराठा तरुणांनी चार वर्षांपूर्वी ही चळवळ सुरू केली दिनांक 1 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या साक्षीने या संघटनेस मूर्त रूप आले संपूर्णपणे मराठ्यांनी मराठ्यांसाठी चालवलेली अशी एक चळवळ ज्याचा केंद्रबिंदू हा उद्योगधंद्यात स्वतःच्या पायावर उभे असलेला व नव्याने उद्योजक होऊ पाहणारा मराठा तरुण हाच राहिला आहे सहकार्यातून समृद्धीकडे या ब्रीद वाक्याला अनुसरूनच महा मराठा समाजाने एकमेकांच्या सहकार्याने समृद्धीकडे वाटचाल करावी जेणेकरून मराठा समाजास उद्योगाचे महत्त्व सांगून त्यांना उद्योजकतेकडे वळविणे हा मुख्य उद्देश आहे या संघटनेची कार्यपद्धती फेसबुक व्हाट्सअप व सोशल मीडियाच्या माध्यमातून व समाजातील तळागाळातील 300 पेक्षा जास्त ग्रुपच्या माध्यमातून जिल्हा तसेच तालुकास्तरावर आपले एडमिन व पदाधिकारी तुमच्या व्यवसायाची जाहिरात पूर्ण महाराष्ट्रभर काही मिनिटातच पोहोचवितात तसेच मराठा समाजासाठी असणार्‍या शासकीय योजनांची माहिती तळागाळातील सामान्य मराठा तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य निस्वार्थीपणे करत आहेतया कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व्याज परतावा योजने विषयी सोलापूर जिल्हा समन्वयक योगेश वाघ हे माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहेत तसेच समाज प्रबोधनकार शिवव्याख्याते झी टॉकीज फेम ह भ प बालाजी महाराज बोराडे हे अध्यात्मकतेची उद्योजकांसाठी गरज याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर कार्पोरेट ट्रेनर व चीफ मॅनेजर फॉक्स्वागेन ग्रुप ऑफ कंपनीचे अविनाश घोगरदरे हे यशाची चावी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूरचे चेअरमन तसेच डीव्हीपी उद्योग समूहाचे अभिजीत पाटील हे उद्योजकता एक सहज शक्य आव्हान याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मराठा उद्योजकांचा सत्कार समारंभ करण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय मराठा व्यावसायिक सोहळ्यासाठी प्रवेश व वाहन पार्किंग मोफत आहे. त्याचबरोबर मराठा वधू वर सूचक मंडळातर्फे मोफत नाव नोंदणी कक्ष ठेवण्यात आला असून याकरिता वधू-वरांचे बायोडाटा फोटो व मराठा जातीचा दाखला झेरॉक्स सोबत घेऊन यावे. तरी या राज्यस्तरीय मराठा व्यवसायिक सोहळ्यामध्ये सांगोला तालुक्यातील मराठा उद्योजक बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहभाग घ्यावा असे आवाहन मराठी सेवा संघाचे सांगोला तालुकाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांनी केले आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
पद्मिनी भिमराव ताटे-देशमुख यांचे निधन.

पद्मिनी भिमराव ताटे-देशमुख यांचे निधन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In