*पद्मिनी भिमराव ताटे-देशमुख यांचे निधन.*
संग्रामनगर दि.२६ (प्रतिनिधी) संगम (ता.माळशिरस) येथील पद्मिनी भिमराव ताटे-देशमुख यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्या ८७ वर्षाच्या होत्या.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,चार मुली,सुन,नातवंडे,परतवंडे असा परिवार आहे.प्रगतशील शेतकरी भिमराव ताटे-देशमुख यांच्या पत्नी व स.म.शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखान्याचे माजी संचालक विठ्ठलराव माणिकराव ताटे-देशमुख यांच्या चुलती होत्या.






