• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home क्रीडा

इंदापूरच्या अक्षय बाळासाहेब मोरे याने सर्वात वेगवान बेसबॉल पिचर म्हणून राष्ट्रीय पातळीवर नोंदवला नवा विक्रम.-डॉ. संदेश शहा, इंदापूर.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 21, 2023
in क्रीडा
0
इंदापूरच्या अक्षय बाळासाहेब मोरे याने सर्वात वेगवान बेसबॉल पिचर म्हणून राष्ट्रीय पातळीवर नोंदवला नवा विक्रम.-डॉ. संदेश शहा, इंदापूर.
0
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

.इंदापूरच्या अक्षय बाळासाहेब मोरे याने सर्वात वेगवान बेसबॉल पिचर म्हणून राष्ट्रीय पातळीवर नोंदवला नवा विक्रम.-डॉ. संदेश शहा, इंदापूर.

इंदापूर, बातमीदार ( दिनांक २१ फेब्रुवारी)

गुवाहाटी ( आसाम ) येथील रॉयल ग्लोबल युनिव्हर्सिटी मध्ये दिनांक १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत इंदापूर ( जिल्हा पुणे ) च्या अक्षय बाळासाहेब मोरे याने स्पर्धेतील उत्कृष्ट पिचर हा पुरस्कार पटकावला. तसेच अक्षय मोरे याने बेसबॉल स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित करून देशातील वेगवान बेसबॉल पिचर होण्याचा बहुमान संपादन केला.या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा कडून खेळताना भिमानगर ( तालुका माढा जिल्हा सोलापूर ) येथील विजय महाडिक याने बेस्ट क्याचर म्हणून पुरस्कार संपादन केला. अक्षय मोरे याच्या अष्टपैलू खेळामुळे त्यांच्या विद्यापीठास रौप्यपदक मिळाले.विशेष म्हणजे अक्षय हा ग्रामीण भागातील खेळाडू असून त्यांच्या घरी कोणतीही बेसबॉल खेळण्याची परंपरा नाही. कोणताही पूर्व अनुभव नसताना देखील अक्षयने मिळवलेले यश लक्षवेधी ठरले. अक्षय हा पंजाब राज्यातील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी संचलित कृषी महाविद्यालयात प्रथम वर्गात शिकत आहे. अक्षय मोरे याने विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत एकूण चार सामन्यात उत्कृष्ट पिचींग केले. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी चा अंतिम सामना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाशी झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अक्षय मोरे याने चांगले पीचिंग केले मात्र त्यांच्या संघास २-० असा पराभव पत्करावा लागला. मात्र या सामन्यात त्याने ९१ मैल प्रतीतास वेगाने पिचिंग करून देशातील सर्वात वेगवान बेसबॉल पिचर असा त्याने नवा विक्रम प्रस्थापित केला. या यशामध्ये त्यांना प्रशिक्षक राकेशकुमार, विष्णू कारेल, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे स्वप्नील गलांडे व विक्रम गलांडे यांचे मार्गदर्शन लाभले.अक्षय मोरे हा इंदापूर येथील मोरे कृषी उद्योग समूहाचे संस्थापक कै. तुकाराम मोरे यांचा नातू तर इंदापूर अर्बन सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांचा चिरंजीव आहे.या यशाबद्दल अक्षय मोरे यांचे माजी राज्य मंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश पाडूळे, कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक वामनराव सरडे, इंदापूर जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर यांनी अभिनंदन केले.

फोटो ओळ इंदापूर – गुवाहाटी ( आसाम ) येथील आंतरविद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत वेगवान पिचर चा देशपातळीवरील विक्रम करणारा इंदापूर चा अक्षय बाळासाहेब मोरे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
क्रीडा

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

June 27, 2026
सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!*   *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*                              -*पैलवान संग्राम कांबळे.*
क्रीडा

सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त* -*पैलवान संग्राम कांबळे.*

April 27, 2026
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
क्रीडा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन

March 9, 2026
टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते
क्रीडा

टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते

March 8, 2026
क्रीडा

अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

March 7, 2026
विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
क्रीडा

विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*

March 2, 2026
Next Post
अमित शहा यांचेवर गुन्हा दाखल करा माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीने अकलूज पोलीस ठाणेत निवेदन

अमित शहा यांचेवर गुन्हा दाखल करा माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीने अकलूज पोलीस ठाणेत निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In