• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार संपन्न-संदिपराजे मुटकुळे-पाटील*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 13, 2023
in आपला जिल्हा
0
शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार संपन्न-संदिपराजे मुटकुळे-पाटील*
0
SHARES
123
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार संपन्न-संदिपराजे मुटकुळे-पाटील*

पंढरपूर प्रतिनिधी…

…पिंपरी चिंचवड चैतन्य सभागृह येथे मान्यवरांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.आणि शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमांचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे लखुजीराजे जाधव व माँसाहेब जिजाऊ यांचे १४वे वंशज मा.राजे विजयसिंहराजे जाधव, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वय महेश डोंगरे-पाटील,पिंपरी चिंचवड काँग्रेस कामगार नेते कैलास (भाऊ) कदम.या पुरस्कार सोहळ्यास विशेष प्रमुख अतिथी युवानेते भरत (बापू) वाल्हेकर,आप्पासाहेब भेगडे,युवानेते अशोक मामा बनसोड,वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव,युवासेना पंढरपुर शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर, समाजसेविक दुर्गाताई माने,नितीन बंडगर,पँथरआर्मी सेना सुभाष मस्के, आश्विनीताई भापकर,सोपान (काकासाहेब)देशमुख उपस्थित होते.शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार सोहळ्यांचे मानकरी,उत्कृष्ट संपादक पत्रकार मिर्झागालिब रज्जाक मुजावर मांजरी, उत्कृष्ट सिनेमा कलाकार दशरथ दिनकर पाचारणे वाघोली पुणे,उत्कृष्ट पोलिस प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत गोविंद गोसावी चिंचपूर इजदे उत्कृष्ट शस्त्र व युद्धकला अभ्यासक रविंद्र भाऊसाहेब जगदाळे तळेगाव, उत्कृष्ट वकील अँड वैशालीताई चांदणे पर्वती पायथा पुणे, उत्कृष्ट शैक्षणिक शिक्षक प्रा.रामलिंग लक्ष्मण सावळजकर अकलूज,उत्कृष्ट उद्योगजिका आशाताई राजेश इंगळे काळेवाडी,उत्कृष्ट डाॅ.वैद्यकीय आबासाहेब पांडूरंग रणदिवे,उत्कृष्ट सामाजिक प्रतिष्ठान शरदचंद्र बाजीराव आढाव राशीन,उत्कृष्ट सायकलिंग रंणीग अंजली अशोक रानवडे पिंपरी चिंचवड,उत्कृष्ट अंपगांसाठी कामगिरी सेवा चंपतराव विश्नंनाथराव डाकोरे नांदेड,उत्कृष्ट साहित्य लेखक मल्हारराव नाचण डोणगावकर छत्रपती संभाजी नगर,वारकरी संप्रदाय ह.भ.प.रामेश्वर महाराज जाधव परभणी,उत्कृष्ट फोटोग्राफी बशीर मुन्ना शेख पंढरपूर,उत्कृष्ट निवेदक सूत्रसंचालक शीघ्र कवी अशोक दत्तात्रय गाडे नेवासा,जेष्ठ समाजसेवक यशवंत गंगाराम कन्हेरे पिंपरी चिंचवड आकुर्डी,उत्कृष्ट प्रगतीशील फळबाग शेतकरी संदिप सुभाष जाधव-पाटील गुरसाळे,यांना शिवस्वराज्य पंढरीरत्न विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.अशी माहीती शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील,शिवस्वराज्य युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष विजयकुमार साठे,संस्थापक सचिव चैतन्य (भैय्यासाहेब) शिंदे,संस्थापक खजिनदार विशाल शिंदे,संस्थापक कार्यध्यक्ष महेंद्र मराठे,शिवस्वराज्य युवा विद्यार्धी संघटनेचे प्रदेश संघटक रूपेश जाधव,शिवस्वराज्य युवा संघटन महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आशाताई मोरे,शिवस्वराज्य महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मिराताई कोलटेके,शिवस्वराज्य धाराशिव जिल्हाध्यक्षा राजकन्या जावळे पाटील,पंढरपूर शहराध्यक्ष किरण शिंदे,सांगली जिल्हाध्यक्ष मोहन बागल,बुलढाणा जिल्हाध्यक्ष ओम जाधव,सोलापूर उपजिल्हाध्यक्ष रविराज मुटकुळे,माढा तालुकाध्याक्ष सागर ढवळे-पाटील पंढरपूर युवक तालुकाध्याक्ष रोहन नरसाळे,विकी कदम,शिवस्वराज्य पंढरीरत्न सोहळ्यांचे निवेदक सूत्रसंचालक अशोक दत्तात्रय गाडे यांनी केले तसेच आभारप्रदर्शन निलेश ठोसर,बालाजी थोरात यांनी केले,शिवस्वराज्य युवा संघटनेचे पदाधिकरी व कार्यकर्ते महाराष्ट्रातून उपस्थित होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
सहकार महषिॅ शंकरराव मोहिते पाटील  पुण्यतिथी निमित्त  गुणवंत विदयार्थ्यांचा सन्मान

सहकार महषिॅ शंकरराव मोहिते पाटील पुण्यतिथी निमित्त गुणवंत विदयार्थ्यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In