• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

सहकार महषिॅ शंकरराव मोहिते पाटील पुण्यतिथी निमित्त गुणवंत विदयार्थ्यांचा सन्मान

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 13, 2023
in शैक्षणिक
0
सहकार महषिॅ शंकरराव मोहिते पाटील  पुण्यतिथी निमित्त  गुणवंत विदयार्थ्यांचा सन्मान
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*सहकार महषिॅ शंकरराव मोहिते पाटील पुण्यतिथी निमित्त गुणवंत विदयार्थ्यांचा सन्मान

अकलूज -प्रतिनिधी

शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज,संचलित महषिॅ संकुल,यशवंतनगर ,महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला,प्राथमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महषिॅ शंकरराव मोहिते पाटील यांची 44 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमासाठी माळशिरस तालुक्यातील नामवंत कायदे सल्लागार ॲड. दिलीप फडे , सहाय्यक निरीक्षक शितल शिंदे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज,उत्कर्ष शेटे संचालक, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज, अॅड .नितीन खराडे, सभापती, महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर, संजय गळीतकर, मुख्याध्यापक महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला,सौ. सुनीता वाघ मुख्याध्यापिका, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, शिवाजी पारसे, मुख्याध्यापक महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला, प्राथमिक विभाग, यशवंतनगर हे मान्यवर उपस्थित होते.सहकार महषिॅ शंकरराव मोहिते पाटील यांच्या 44 वी पुण्यतिथी निमित्त उपस्थित मान्यवराच्या हस्ते प्रतिमापूजन करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी पारसे, मुख्याध्यापक महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला, प्राथमिक विभाग यांनी केले . लक्ष्मीबाई कन्या प्रशालेची विद्यार्थिनी कु. तनिष्का होनमाने हिने हिंदी भाषेतून काकासाहेब यांचे जीवन कार्य याविषयी माहिती दिली.कु. श्रावणी बनसोडे हिने इंग्रजी भाषेतून काकासाहेब यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला,प्राथमिक विभागाची विद्यार्थिनी कु.वृषाली कारमकर हिने काकासाहेब यांचे विषयी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी बोलताना तिने काकासाहेब यांचे सहकार क्षेत्रातील योगदान तसेच त्यांचे सामाजिक कार्य याविषयी माहिती दिली.शिक्षक मनोगत महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला, प्राथमिक विभाग,सहशिक्षक, देवानंद साळवे यांनी व्यक्त केले.त्यांनी काकासाहेब यांचे सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा,शैक्षणिक कार्य याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. वसंत व्याख्यानमाला, पुणे येथे काकासाहेब यांनी दिलेले ओघवत्या शैलीतील भाषणाची आठवण देखील त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. सहकार महषिॅ शंकरराव मोहिते पाटील यांनी आयत्यावेळी आलेल्या कुस्तीगीर परिषदेचे आयोजन अत्यंत नियोजनपूर्वक करून कुस्तीगीर परिषद कशा पद्धतीने यशस्वीरित्या पार पाडली याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शितल शिंदे यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम सांगत असताना त्यांनी अठरा वर्षांच्या आतील मुले व मुली यांनी वाहन चालवू नये अपघात घडल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना जबाबदार धरलं जातं अशा प्रकारची माहिती दिली.कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे कायदे सल्लागार अँड. दिलीप फडे यांनी सहकार महषिॅ शंकरराव मोहिते पाटील यांच्या विषयी असणारे स्वतःचे अनुभव तसेच आपणही समाजाचे काही देणे लागतो आणि सामाजिक कार्यात आपणही सहभाग घेतला पाहिजे असे मार्गदर्शनपर विद्यार्थ्यांना आवाहन केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून महषिॅ संकुल येथे शैक्षणिक वर्ष 2022/23 वर्षात संपन्न झालेल्या विविध स्पर्धा व उपक्रम यामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास प्रशाला समिती सदस्य,नवनाथ पांढरे, नितीन इंगवले देशमुख, कैलास चौधरी,अनिल जाधव, उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महषिॅ शंकरराव मोहिते प्रशालेच्या सहशिक्षिका नाझिया मुल्ला यांनी केले. आभार लक्ष्मीबाई कन्या प्रशालेचे सहशिक्षक संतोष मगर यांनी मानले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजमध्ये  ‘अबॅकस ग्रँड चॅम्पियनशिप २०२६’चे ;                  २५ डिसेंबरला स्मृतिभवन येथे भव्य आयोजन!                                         महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशन आणि आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम;                                              विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये सिद्ध करण्याची संधी
शैक्षणिक

October 22, 2026
सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ!          माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान;                                                       पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ! माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 15, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न
शैक्षणिक

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

October 13, 2026
पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश
शैक्षणिक

पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

August 31, 2026
सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू     स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध
शैक्षणिक

प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध

August 19, 2026
Next Post
जनसेवेसाठी स्वतःला झोकुन देणऱ्यांचाच इतिहास घडतो प.पु.अशोक को-हाळेजी*  अकलूज येथील सहकार महर्षींच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या सत्संग सोहळ्यास हजारोची उपस्थिती.

जनसेवेसाठी स्वतःला झोकुन देणऱ्यांचाच इतिहास घडतो प.पु.अशोक को-हाळेजी* अकलूज येथील सहकार महर्षींच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या सत्संग सोहळ्यास हजारोची उपस्थिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In