• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

मंगळवेढा पोलीसांनी अवैध गुटखा वाहतूक करण्या-या पीकअपसह 23 लाख 40 रू 440 रू पकडला

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 2, 2023
in आपला जिल्हा
0
मंगळवेढा पोलीसांनी अवैध गुटखा वाहतूक करण्या-या पीकअपसह 23 लाख 40 रू 440 रू पकडला
0
SHARES
241
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर /प्रतिनिधी भैय्या खिलारे:

मंगळवेढा पोलीसांनी अवैध गुटखा वाहतूक करण्या-या पीकअपसह 23 लाख 40 रू 440 रू पकडला याप्रकरणी गुटख्याच्या खरेदी विक्री मालकासह, चालक व वाहनमालक असा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीसाकडून गुटख्यावर वारंवार कारवाई केली जात आहे. मात्र गुटखा काही केल्या कमी होण्याचे नाव दिसेनाचडचण (कर्नाटक राज्य) मधून एक महिंद्रा बोलेरो पीकअप मधून काही इसम राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा अवैध्यरित्या घेवून येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित माने यांना मिळाली.उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रणजित माने सो, पो.हे.कॉ. महेश कोळी,पो.को. मलसिद्ध कोळी, पो.कॉ. अजित मिसाळ, पो.कॉ. खंडाप्पा हताळे, असे पथक तात्काळ खाजगी वाहनाने रवाना झाले असता मरवडे गावाच्या अलीकडे हॉटेल सहयाद्रीच्या समोर 8.30 वा. चे सुमारास समोरूनएम. एच 08 डब्ल्यु 4399 हे महिंद्रा पीकअप दोन इसमासह आले. नांव, गांव विचारले असता संभाजी अमसिध्दराव बन्ने (वय-39 वर्षे, रा. कमलापूर ता. सांगोला) बिकेन्नी गणपती नाव्ही (वय-32 वर्षे, जालिहाळ बु॥, ता. जत) असे असल्याचे सांगितले.पोलीसांनी हौदयात काय आहे असे विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने आम्ही त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदर पीकअपच्या हौदयात गुटखा असल्याचे सांगितले.सदर गुटखा व पिकअप वाहन हे कोणाचे मालकीचे आहे असे विचारले असता त्याने सदरचा गुटखा हा अमित विभुते (रा. मंगेवाडी) वाहन मालक तानाजी माळी (रा.एकतपूर रोड, सांगोला )असे तर सदरचा गुटखा मल्लु चांदकोटी (रा. चडचण, जि. विजापूर) याच्याकडून आणल्याचे सांगितले.त्यानंतर सदर तिन्ही इसमाना महिन्द्रा पिकअपसह पिकअप मधील मुदेमाल पोलीस स्टेशनला घेवून येवून दोन पंचासमक्ष पिशव्या तपासला असता, विमल पान मसालाचे 1040 पाकीट,प्रती पाकीटची 120 प्रमाणे 1,24,800, व्ही – १ तंबाखुचे 1040 पाकीट, प्रती पाकीटची किंमत ३० रूपये प्रमाणे 31200, हिरा पान मसाला 2120 पाकीट, प्रती पाकीटची किंमत 176 रूपये प्रमाणे 373120, रॉयल 717 तंबाखुचे 2120 पाकीट,प्रती पाकीटची किंमत 44 रुपये प्रमाणे 93280, केसरयुक्त विमल पान मसालाचे 832 पाकीट, प्रत्येक पाकीटची किंमत 187 रूपये 155,584, व्हि-१ टोबॉको तंबाखुचे 832 पाकीट, प्रत्येक पाकीटची किंमत 33 रूपये प्रमाणे 28456,विमल पान मसालाचे 1890 पाकीट, प्रत्येक पाकीटची किंमत 198 रुपये प्रमाणे 374220, व्ही-१ टोबॅको तंबाखुचे 1890 पाकीट प्रत्येक पाकीटची किंमत 22 रूपये प्रमाणे 41580, आर.एम.डी. पान मसालाचे 280 पाकीट,प्रत्येक पाकीटची किंमत 780 रुपये प्रमाणे 2,18,400, एम सेंटेंट तंबाखुचे 280 पाकीट, प्रत्येक पाकीटची किंमत 360 रुपये प्रमाणे 1 लाख 800 रू महिन्द्रा बोलेरो कंपनीचे चारचाकी पिकअप एम. एच 08 डब्ल्यु 4399 असा 23 लाख 40 हजार 440 रू. वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला.भारतीय दंड संहितेच्या कलम 188,272,273,व 328 सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 26(2) (i) व 26(2) (ii),26(2)(iv), सहवाचन कलम 27 (3) (E), कलम 30(2)(1) शिक्षापात्र कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ महेश कोळी हे करीत आहेत.दरम्यान मंगळवेढा ग्रामीण भागातील एक इसम राजरोसपणे दिवसा ढवळ्या मंगळवेढा शहरातील पान टपऱ्यावरती गुटखा सप्लाय करत आहे या व्यक्तीवर देखील कारवाई करावी अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली माळशिरस तालुक्याची आढावा बैठक*                   *अनेक प्रलंबित प्रश्न लागले मार्गी*

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली माळशिरस तालुक्याची आढावा बैठक* *अनेक प्रलंबित प्रश्न लागले मार्गी*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In