• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली माळशिरस तालुक्याची आढावा बैठक* *अनेक प्रलंबित प्रश्न लागले मार्गी*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 2, 2023
in राजकारण
0
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली माळशिरस तालुक्याची आढावा बैठक*                   *अनेक प्रलंबित प्रश्न लागले मार्गी*
0
SHARES
208
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली माळशिरस तालुक्याची आढावा बैठक* *अनेक प्रलंबित प्रश्न लागले मार्गी*

अकलूज (प्रतिनिधी )आमदार रणजितसिंह मोहीते-पाटील यांनी आज यशवंतनगर येथे माळशिरस तालूक्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये वीज, पाणी, बंधारे, गटारी, रस्ते, रेशन कार्ड असे नागरीकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले.या बैठकीस आमदार राम सातपुते ,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील, तहसिलदार जगदिश निंबाळकर, पं.स.चे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, गट विकास अधिकारी विनायक गुळवे, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता बोडके, महावितरणचे कार्यकारी अभियंता गायकवाड यांच्यासह आरोग्य, कृषी, लघु पाटबंधारे, महसुल, शिक्षण विभाग, पंचायत समिती यांचे अधिकारी व तालुक्यातून आलेले सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गिरझणी ग्रामपंचायतीच्या नागरीकांनी गिरझणी ते संग्रामनगर या रस्त्याचे काम सुरू होऊन आता मुदत संपली आहे. पण रस्त्यावर पक्त खडीच पडली डांबरीकरण मात्र झाले नाही अशी तक्रार करताच आ. मोहिते-पाटील यांनी लगेच ठेकेदाराला उभा करून कारण विचारले असता सध्या खडी उपलब्ध नाही. खडी उपलब्ध झाली की कामाला सुरूवात करतो असे उत्तर मिळाले.अनेक नागरीक गावांतील रस्त्यांची कामे होत नाहीत याबद्दल तक्रार करतात. परंतू सदर रस्ते ग्रामिण मार्ग अंतर्गत ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आलेले नसतात. त्यामुळे अशा रस्त्यांच्या कितीही तक्रारी आल्या तर त्याचे काम निधी अभावी सुरू होत नाही. त्यासाठी संबंधीत शेतकऱ्यांनी स्टॅम्प पेपरवरती संमती लिहून देवून ग्रामपंचायतीकडे वर्ग करावेत. ग्रामपंचायतींनी या रस्त्याबाबत ठराव करून तो संबंधित खात्याकडे दिल्यास सदर रस्ता ग्रामिण मार्ग म्हणून नोंदला जाईल व त्यासाठी आमदारांना निधी मागता येईल असे आमदारांनी सांगितले व अधिकार्‍यांना या बाबत सुचना दिल्या.माळशिरस तालुक्यातील ७५ गावांमधील ओढे, तलाव हे अति उपसा म्हणून घोषित करण्यात आले आहेत. लवकरच या प्रत्येक गावात संबंधित विभागाचे अधिकारी बैठक ठेवतील, शिवार फेरी काढतील व माहिती घेऊन सदर ओढे, तलाव यांची देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतील अशी माहिती लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.यावेळी जि. प. गट बोरगांव, वेळापूर, पिलीव, निमगांव, संग्रामनगर, यशवंतनगर मधील गावांतील नागरीकांनी डिपी, रस्ते, बंधारे, गटारी, रेशन कार्ड याविषयी आपल्या तक्रारी मांडल्या. रेशनकार्ड धारकांनी त्यांना अद्याप माल मिळत नसल्याची तक्रार करताच तहसिलदार निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यातील सुमारे २५ हजार केशरी कार्ड धारकांना माल मिळत नसल्याचे सांगितले. यावर कारण देताना ते म्हणाले की, सदर केशरी कार्ड धारकांचे अद्याप आमच्याकडे इष्टांक आला नाही. लवकरच याबाबतीत कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती दिली.आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी ज्या गावातील २५ के. व्ही. डीपीवरती लोड येऊन वारंवार जळत असतील अशा ठिकाणी ६३ के. व्ही. क्षमतेचे डिपी बसवावेत. आनंदनगर भागातील बंधाऱ्यांची दारे खराब झाल्याने तेथून पाणी गळती होत आहे. उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदर बंधाऱ्यांच्या दारांची दुरुस्ती करण्यात यावी. रस्ते व गटारांची कामे तातडीने हाती घ्यावीत अशा अधिकाऱ्यांना सुचना देवून अनेक महिने व वर्षापासून खोळंबलेली विविध गावांतील कामे मार्गी लावली..आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नागरिकांच्या समक्ष संबंधित अधिकाऱ्यांना सुचना करत प्रश्नांची सोडवणूक केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
इस्लामपूर हायस्कूल च्या अन्वेशा ढेंबरे हिची आदर्श कॅडेट पदी निवड.

इस्लामपूर हायस्कूल च्या अन्वेशा ढेंबरे हिची आदर्श कॅडेट पदी निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In