सोलापूर/ प्रतिनिधी भैय्या खिलारे: इस्लामपूर हायस्कूल नववीची विद्यार्थीनी अन्वेशा संजय डेंबरे हिची आदर्श लिडर संह्यास्थरावर्ती निवड झाली. हायस्कूलच्या प्रांगणात संस्थेच्या वर्धपणदिनी प्रमुख पाहुणे मा. श्री शरद संपतराव मुळीक (phd mechanical engineering ) इनसिट्यूट पुणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेची स्कुल कमिटी अध्यक्ष मा. अँड अभिजीत व्ही परमने इस्लामपूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स इस्लामपूर चे मुख्याध्यापक मा. एम .बी. वाघमारे डॉ .व्हि. एम नर्लेकर प्राथमिक विद्यालय, शिशुविहारचे मुख्याध्यापक मा. आर. ए .जाधव सर आदि मान्यवर उपस्थित होते. उत्कृष्ट नेतृत्व करणारे पायलट व आदर्श कँडेत यांची ही सत्कार करण्यात आला. गणेश पवार आयुषा उरूणकर अनन्या गिरीगोसावी आराध्य गिरी गोसावी ,धनश्री सुर्यवंशी वरद सूर्यवंशी यांचाही गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांना एन. सी. सी ऑफिसर माननीय व आमचे शद्धास्थान असणारे पी .आर. माने सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षिका कर्मचारी यांनी अन्वेशा सर्वांचे अभिनंदन केले.







