• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

५ फेब्रुवारी पासून टेंभूर्णी फेस्टिव्हलचे आयोजन -आयोजक संतोष वाघमारे

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 30, 2023
in आपला जिल्हा
0
५ फेब्रुवारी पासून टेंभूर्णी फेस्टिव्हलचे आयोजन -आयोजक संतोष वाघमारे
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

५ फेब्रुवारी पासून टेंभूर्णी फेस्टिव्हलचे आयोजन :-

टेंभूर्णी (प्रतिनिधी) येथील बहुजन प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ५ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी या काळात “टेंभूर्णी फेस्टिव्हल 2023” या भव्य सांसकृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फेस्टिवलचे संयोजक व अध्यक्ष संतोष वाघमारे यांनी दिली.फेस्टिव्हलचे यंदाचे यशस्वी सलग १९ वे वर्ष असून हा महोत्सव टेंभुर्णी शहरासह संपूर्ण माढा तालुक्यातील नागरिकांचे मुख्य आकर्षण बनला आहे. कला,ज्ञान, विद्यान, मनोरंजन, कृषी व औद्योगिक प्रदर्शन, सामाजिक प्रबोधनपर, अंधश्रधानिर्मुलन यावर आधारित प्रदर्शन, कार्यक्रमामध्येदि ५ . गायन स्पर्धा लहान गटदि ६ . डान्स दि‌ ७. गायन स्पर्धा मोठ गटदि .८ भजन स्पर्धा दि . ९ तबला वादन स्पर्धा दि. ११ . फॅन्सी ड्रेस स्पर्धा लहान गट या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत.तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आर्केष्ट्रा लावण्या, भारुड, लेझीम, वाघ्या मुरुळी या कार्यक्रमाबरोबरच एकेरी डान्स स्पर्धा ग्रुप डान्स स्पर्धा यांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तर नागरिकांच्या व बाळगोपाळांच्या मनोरंजनासाठी आकाश पाळणा, दोन मारुती कारचा मौत का कुवा, बैंक इस पन्नालाल, सत्यम्बी चांदतारा, टोराटोरा, मिनी ट्रेन पैरकला, जादूचे प्रयोग इत्यादी साधने उभारण्यात येणार आहेत. हॉटेल्स व महिलांच्या खरेदीसाठी ज्वेलरी, संसार उपयोगी वस्तू लहान मुलांची खेळणी यांची १०० भव्य दुकाने उभारले जाणार आहेत. तसेच गृह उपयोगी वस्तू व कृषी उपयोगी अवजाराचे प्रदर्शनही या मध्ये आहे. कुर्डुवाडी रोडवरील भव्य मैदानात हा महोस्तव पार पडणार असून उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे.बहुजन प्रतिष्ठान मार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आजवर मूणत माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील, डॉ. बाबा आढाव, अॅड. भास्करराव आव्हाड, साहित्यिक डॉ. आनंद यादव यासारखे विचारवंत भेट देऊन गेलेले आहेत. गेल्या तीन वर्षापासून सिने क्षेत्रातील कलावंत उद्घाटनासाठी हजेरी लावत आहेत.. प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी संस्थापक रघुनाथ वाघमारे. अध्यक्ष संतोष वाघमारे, विकास सुर्वे,गणेश पोळ,सोमनाथ नलवडे,हरिशचंद्र गाडेकर,धनंजय भोसल, झुंबर जाधव, सर्जेराव मुरकुले, योगेश दाखले, चंद्रकांत कुटे, पोपर सरडे,शरपुद्दीन मुलाणी,समाधान बोराटे, अमोल कुटे, अशपाक तांबोळी, विनोद आखाडे,दसरथ कसबे, रोहिदास बाघमारे, सुनील जगताप, बळू मोरे इ. कार्यकते परिश्रम आहेत. अधिक माहितीसाठी संतोष वाघमारे (९८२०१०८२१०) यांचेशी संपर्क साधन्याचे अहवान करण्यात आले आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
बी. एड. च्या विद्यार्थी – शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे विविध प्रकारची  कौशल्ये आत्मसात करण्यावर भर द्यावा – प्राचार्य डॉ. बाळासाहेब ला ड व क र यांचे प्रतिपादन

बी. एड. च्या विद्यार्थी - शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे विविध प्रकारची कौशल्ये आत्मसात करण्यावर भर द्यावा - प्राचार्य डॉ. बाळासाहेब ला ड व क र यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In