• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

स्माईल एफ.एम.90.8 यांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा  सन्मान.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 9, 2023
in आपला जिल्हा
0
स्माईल एफ.एम.90.8 यांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा  सन्मान.
0
SHARES
82
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्माईल एफ.एम.90.8 यांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा  सन्मान.

अकलुज (प्रतिनिधी ) अवघ्या नऊ महिन्यापूर्वी सुरु झालेल्या आणि केवळ माळशिरस तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आणि देश -विदेशात देखील लोकप्रिय ठरलेल्या आणि श्रोत्यांच्या पसंतीस उतरलेल्या स्माईल एफ. एम.90.8यांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून अकलूज परिसरातील पत्रकारांचा भेटवस्तू व स्नेहभोजन देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्माईल एफ. एम चे प्रमुख तथा बागेवाडी चे पोलीस पाटील शंकरराव बागडे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी हे एफ. एम सुरु करताना आलेल्या अनंत अडचणी चा उहापोह विषद केला. तसेच या माध्यमातून आम्ही नागरिकांच्या विविध गरजा ओळखुन सकाळी 6ते संध्याकाळी 10वाजेपर्यंत विविध कार्यक्रम प्रसारित करीत असल्याचे आवर्जून सांगितले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अकलुज येथिल प्रसिध्द कार्डिओलाॕजीस्ट डाॕ.संभाजी शिवाजीराव राऊत यांनी सांगितले की,एक निष्णात आणि तज्ञ डाॕक्टर होण्यासाठी आयुष्यातील चौदा वर्षे शिक्षण घ्यावे लागते.जगमान्य आहे तीच उपचार पध्दती आरोग्यासाठी फायद्याची ठरते.उपचार करुन घेताना उपचार करणारा कोण आहे हे पाहुनच उपचार घ्यावेत ,कारण उपचारांच्या बाबत शाॕर्टकट हा आरोग्यासाठी हानीकारक ठरतो.म्हणुन लोकांनी शाॕर्टकट न अवलंबता तज्ञांकडुन घेतलेले उपचार नक्कीच निरोगी आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात असे मत अकलुज येथिल प्रसिध्द कार्डिओलाॕजीस्ट डाॕ.संभाजी राऊत यांनी व्यक्त केले.पत्रकार दिनाचे औचित्य साधुन अकलुज येथे स्माईल एफ.एम.90.8 चे संचालक शंकरराव बागडे यांनी अकलुजमधील पत्रकांच्या सन्मानाचे आयोजन केले होते.त्यावेळी डाॕ.संभाजी राऊत आणि फुफ्फुस रोगतज्ञ डाॕ.चिराग व्होरा  यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना डाॕ.राऊत यांनी डाॕक्टर आणि रुग्ण यांच्यातील समन्वयाचे महत्व सांगुन रुग्ण आणि नातेवाईकांचा डाॕक्टरवर विश्वास असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले .तसेच नागरीकांनी आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज असुन आजार होवु नये म्हणुन नियमित व्यायामाला पर्याय नसल्याचे सांगितले .एखादा आजार झाला तर उपचार करुन घेताना उपचार करणार्या व्यक्तीचे शिक्षण आणि त्याची उपचार पध्दती योग्य आहे का ते पहावे.कारण जगमान्य शिक्षण आणि उपचार पध्दतीचा आवलंब कधीही फायदेशीर असतो,असे सांगुन आपल्या वैद्यकीय व्यवसायातील आनेक रोमांचीत करणार्या अनेक आठवणींना उजाळा दिला.यावेळी डाॕ.चिराग व्होरा यांनी वैद्यकीय व्यवसायातील अडचणी आणि आव्हाने सांगितली .तसेच पत्रकार हे आधुनिक समाजासाठी प्रबोधनकार असल्याचे आवर्जून सांगितले .ते पुढे बोलताना म्हणाले की,रुग्णांनी डाॕक्टर पर्यंत येण्यापेक्षा डाॕक्टरांनी रुग्णांपर्यंत पोहचुन रुग्णांचा वाया जाणारा वेळ वाचविण्याची नवी संकल्पना मांडली.त्याच बरोबर वैद्यकीय व्यवसायाची सुरवात करताना पहिली शस्त्रक्रिया ही उधारीवर केल्याचा अविस्मरणीय अनुभव सांगुन भविष्यात रुग्णांसाठी उच्च वैद्यकीय सेवेचा लाभ देण्याचा मानस असल्याचे सांगितले .सदर प्रसंगी बहुसंख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
आपत्ती निवारण प्रशिक्षण गरजेचे :                धैर्यशील मोहिते पाटील*   तीन दिवसीय ‘आपत्ती व्यवस्थापन’ या विषयीच्या राष्ट्रीय कार्यशाळेचा शुभारंभ

आपत्ती निवारण प्रशिक्षण गरजेचे : धैर्यशील मोहिते पाटील* तीन दिवसीय 'आपत्ती व्यवस्थापन' या विषयीच्या राष्ट्रीय कार्यशाळेचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In